राजकारण

श्री.अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी हिमायतनगर (वाढोणा)

हिमायतनगर वेब न्युज :- एस.के.चांद

दि.२५ डिसेंबर २०२० रोजी.
भारतीय जनता पार्टी हिमायतनगर (वाढोणा)जि.नांदेड तर्फे भाजपा कार्यालयात स्वर्गीय श्रद्धेय भारतरत्न मा.पंतप्रधान,उत्कृष्ट लेखक ,कवी,मा.भाजपा अध्यक्ष , श्री.अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते
भाजपा तालुकाध्यक्ष आशिष सकवान व सर्व कार्यकर्तेनी यांनी स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
व त्यानंतर देशाचे यशस्वी पंतप्रधान मा श्री नरेंद्रजी मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित केले भाषण सर्व भाजपा कार्यकर्तेनी एकत्रितपणे बसुन त्यांचे भाषणाची माहिती घेतली
सदरील कार्यक्रमास भाजपा तालुकाध्यक्ष ” मा.आशिषजी सकवान हिदाईत खान खंडू चव्हाण रामभाऊ सुर्यवंशी किशोरजी रायेवार राजु दादा गणेश दळवे ज्ञानेश्वर पदलंवाड पिंचा सोनू कोमावार वसंत राठोड अनिल राठोड महेश अंबिलगे देविदास राठोड नितीन मुधोळकर परमेश्वर सुर्यवंशी प्रकाश सेवनकर गंगाधर मिरजगावे योगेश गुडेवार विशाल जाधव ज्ञानेश्वर शेवाळे कल्याण ठाकूर विनोद दुर्गंकर सुनीलभाऊ चव्हाण बालाजी ढोणे गुरू हेंद्रे गणेश इंगळे माधव कदम राज गाडेकर अमोल कुरमे विश्वनाथ देवसरकर अजय जाधव…!
व इतर भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहुन अभिवादन करणात आले

श्री नितीन मुधोलकर भाजपा सोशल मिडिया हिमायतनगर

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *