हिमायतनगर प्रतिनिधी
हिमायतनगर येथे राज्यपरिवहन मंडळांचे छोटेशे चौकशी केंद्र चालु करण्यात आले कितेक दिवसा पासुन बंद आहे हिमायतनगर परमेश्वर मंदिराची जागा आहे त्या जागमध्ये उभारण्यात आलेले हदगाव आगारचे कर्मचारी माहीती साठी तेथे राहायचे येणारे जाणारे बसेसची चौकशी करताना प्रवाशांना सोयीचे होते शिवसेनेचे तडफदार युवा नेते हिमायतनगर नगरपंचायतचे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी राज्यपरिवहाचा जागेचा प्रश्न मार्गी लावतील अशी अपेक्षा हिमायतनगरची जनता करीत आहे ,
येथुन तेलंगणा, विदर्भ बसेस येतात पण येथे चौकशी केंद्र बंद असल्यामुळे आहे प्रवाशाना बसेस चौकशीसाठी पान टपरी केव्हा अवैध वाहतुकीला चौकशी करावी लागत आहे. हिमायतनगर येथे भव्य रेल्वे स्टेशन असुन बाजारपेठ आहे काना कोपऱ्यातुन प्रवाशांची गर्दी राहते पण हिमायतनगरचे राज्यपरिवहन मंडळाची चौकशी केंद्र बरेच दिवसांपासून , बंद याकडे आमदार, खासदार दुर्लक्ष करीत हिमायतनगर नगरपंचायत असुन येथील लोक प्रतिनिधी जाणुनबुजून दुर्लक्ष करीत आहेत
हिमायतनगरला आतापर्यंत राज्यपरिवहन मंडाळाची बस्थानकची जागेच्या प्रन्श कायम आहे तरी लोक प्रतिनिधी कडुन जागा प्रन्श सुटेल का? हिमायतनगर येथील परमेश्वर स्ंस्थानची ही जागा आहे
आज महाराष्ट्रात महाविकास आघाडी ची सत्ता आहे पण हिमायतनगर येथील राज्यपरिवहन मंडळांचे जागाचे प्रश्न केव्हा मिटणार हा सर्वांत महत्त्वाचा जागेचा प्रश्न केव्हा मार्गी लागणार लोक प्रतिनिधी याकडे लक्ष देत नाही हा प्रश्न हिमायतनगर येथील सुज्ञ नागरिक विचार करीत आहे सामन्य जनतेचे मागणीचा लोक प्रतिनिधी कितेक पणे काम करतात . हदगाव, हिमायतनगर विधानसभेचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर तसेच हिंगोली मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील याकडे दुर्लक्ष करीत आसल्याचे येथील जनता सांगत आहेत ही मागणी आमदार,व खासदार या दोन्ही लोक प्रतिनिधी जनतेची मागणी पूर्ण करण्यास काही काळ लागणार नाही सुज्ञ मतदार सांगत आहे