वेब पोर्टेल न्युज/ हिमायतनगर एस.के.चांद
दि.23/11/2020 हिमायतनगर तालुका तर्फे सोनारीफाटा येथे. भाजपा कडून आज महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात लाईट बिला धोरणा बबत निषेध व्यक्त करण्यात आले. नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर. जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर. यांच्या नेतृत्वाखाली आज हिमायतनगर (वाढोणा)भाजपचे तालुका अध्यक्ष आशिष सकवान, यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व भाजपाचे आर्यकर्ते यांनी निवेदन दिले,यावेळी किशनराव वानखेडे. सुधाकर पाटील. सि.एन.कदम.शहर अध्यक्ष. खंडु चव्हाण. वामन मिराशे.परमेश्वर सुर्यवंशी. गणेश सुर्यवंशी. सावन दळवे.विनोदी दुगेकर. यासह मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते…