आरोग्य

अर्धापूर शहर वॉर्ड १० मधी कचरा घाणी चे साम्राज्य नगर पंचायत कोमात

 

अर्धापूर/ ता प्रतिनिधी

संपूर्ण जगाला कोरोणाने विळख्यात घेतले असतानासुद्धा अर्धापूर शहर तसेच तालुक्यात कोरोना चा शिरकाव झाला नव्हता परंतु मागील काही महिने पासून कोरोना ने अर्धापूर शहर व तालुक्यात हळूहळू पाय पसरायला सुरुवात केली परंतु अर्धापूर शहर  मधी कचरे चे घाण आणि डेंग्यू चे मारणे ची वेळ आली आहे तियामूळे आमचे गली (माहेलला) या मधी गेले  काही दिवसा पासून कचरा ची गाडी कमी येईल आणि वेळे वॉर कचरा घिऊन नेत नाही आणि सॅनिटाइझर वो फोवरनी वॉर्डात मारले नाही अशी वार्ड क्र १० चे लोकांच्या सामासिया आहे आणि या कोरोना काळातील कोरोना वाढीयची शकीय आहे नगर पंचायत दुर्लक्ष करीत आहे या निवेदन देता  यावेळी काँग्रेस सेवादल फाउंडेशन चे तालुखा उप अध्यक्ष नासेर मुल्ला जी आणि खतीब तौसैफ आणि समीर मुल्ला  बाबा भाई ,हसीबी खझी उमर मुल्ला, नाविद उपस्थित होते,

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *