जन सामान्य माणसाच्या मदतीसाठी नेहमी धाऊन येणारे :- शेख रफीक सेट
हिमायतनगर / प्रतिनिधि :- एस.के.चांद
तालुक्याला तालुका होऊन आज रोजी ला जवळ जवळ 22 वर्ष पूर्ण झाले आहेत त्या काळात पण शहरातील व तालुक्यातील अनेक नागरिकांच्या समस्येसाठी आहो रात्र पुढांकार घेऊन जन सामान्य माणसाची मदत करण्याचे काम मी केले
कै.निवृतिराव पाटिल जवळगावकर यांचा आदर्श डोळया समोर ठेऊन मी माझ्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करत आहे आणि
आता पण त्यांचाच आदर्श व आमदार माधवराव पाटिल यांच्या मार्गदर्शना खाली जमेल त्या पद्धतीने काम करत आहे आपल्या हिमायतनगर शहरातील जनतेनि जर मला एक संधि दिली तर मी येणाऱ्या काळात पण जनतेच्या समस्या सोडविन्यासाठी कधीच कमी पडनार नाही अशि प्रतिक्रिया हिमायतनगर कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शेख रफीक सेठ यांनी आमच्या प्रतिनिधिशि बोलताना दिली.