ब्योरो रिपोट / ढाणकी प्रतिनिधी.
करोनाचे संकट सुरु झाल्यापासून ढाणकी नगरपंचायत ने अतिशय सावधगिरी बाळगत कामा निमित्त गाव पुसा बाहेर गेलेल्या नागरीकांना शहराबाहेरील शाळेमध्ये ठेवले त्याच्या गावातील इतर नागरीकांना धोका नको म्हणुन त्याच्या जेवन गावाची यवस्था प्रतिष्ठीत नागरिकांनी केली होती परंतू त्या पासुन ढाणकी शहराला कोरनाचा धोका उद्भवला नाही परंतु कोरोना रोग जंनु काही ढाणकीशहरावर आखेर संकट आलेच लक्षण जाणु लागल्याने त्याला उमरखेड येथे प्रथमीक उपचार केल्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी यवतमाळ येथील सरकारी दवाखान्यात भर्ती केले आस्ता शांब घेऊन तपासनित पाठवले होते नंतर त्याचा अहवाल पाजिटी आल्याने ढाणकी शहरांमध्ये एकच खळबळ उळाली कोरोना पाजुटुव ग्रस्थ व वैक्तीच्या संपर्क आलेल्या वैक्तीची यादी बनवून त्यांना मरसुळ येथे कोरोनटाई सेंटर मध्ये ठेवण्यात येऊन त्याचे साब तपासणीत पाठवण्यात येथील त्यानंतर त्यांच्या आलेल्या रिपोर्ट वरून त्यांना पुढिल प्रक्रीयसाठी पाठवण्यात येईल व तशीलदार खंदाडे ,यानि ढाणकी येथील कोरोना पाजुटु वैक्तिचा परिसर व प्रतीबंधात परिसर गोशीत केले व त्या परिसराला चारा बाजुने बंद करण्यात ढाणकी येथील नगरपंचायतीने दहा दिवस बंद करण्यात आदेश दिली
या वेळीं प्रतिबंधक परिसराची पाहणी तशीलदार ,ठाणेदार विजय चव्हाण , मुख्याधिकारी आकाश सुरडकर , डॉक्टर गोविंद जाधव यानि पाहणी केली सदर कोरोना ग्रस्त व्यक्ति आपले काम भले व शेत भले म्हणत आसे परन्तु तो व्यक्ति कसा कोरोना ग्रस्त झाला ह्याची चर्चा ढंकी शहरात केल्या जात आहे ज्य कोरोना ग्रस्त व्यक्ति च्या संप्रकात आला त्याची शोध घेण्यात येइल आसे तहसील दार यानी जाहिर केले