ब्योरो रिपोट // tv9माझा लाईव्ह न्युज हिमायतनगर.
हिमायतनगर शहारामध्ये चौपाटी परिसरात असेलेले मुस्लिम शमशान भूमि
कब्रस्तान मध्ये हाय पॉवर चे लाईट हैम्यक्स लावलेले वेळो वेळी तक्रारी करुण दुरुस्त केले जात होते पण ते दुरुस्ती बोटाला थूक लावण्या सारखे असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
पण सध्या सदरील कब्रस्ताना मध्ये सतत 13 दिवसांपासून हायम्यक्स पॉवर लाईट बंद असून याची सूचना
युवा मंच हिमायतनगर ने दिली असता अद्याप त्यावर कोणी कानावर घेतले नाही.
हिमायतनगर नगर पंचायत यांना वारंवार सुचना दिल्या मात्र त्यांनी काही सदर विषय कानावर घेतले नाही.
अश्या प्रकारे हिमायतनगर नगर पंचायत जनतेच्या कामाकडे दुर्लक्ष करीत आहे.
अशी माहिती युवा मंच हिमायतनगर चे अध्यक्ष एस डी आमेर यांनी दिली आहे