नांदेड हिमायतनगर विशेष प्रतिनिधी नागोराव शिंदे
हदगाव तालुक्यातील वायपना बु आज सायंकाळी विंजाच्या कडकडाटा सह वादळीवाऱ्यासह पाउस त्यातच रोजंदारीवर गेलेल्या महिलेवर विज पडल्याची घटना येथे घडली आहे ,सौ.जिजाबाई रामदास गव्हाणे वय अंदाजे४२ रा. वायपणा बु येथिल महिला रोजच्या वानि मजुरी करण्यासाठी गावातील रामदास वाघजी मुधळे यांच्या शेतात गेली असता त्यांचा विजपडुण ४:३५ ला जागीच मृत्यू झाला.. त्यांच्या सोबत सुभद्रा गणेश नरवाडे वय60 इंदिराबाई अशोक धनगरे वय ४५ लक्ष्मी संदिप धनगरे वय २५अनिता विलास नरवाडे वय ३० हे जखमि झाले आहे