ब्योरो रिपोट tv9माझा लाईव्ह न्युज नांदेड
नांदेड मधून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे,नांदेडमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळला आहे,
सांगण्यात येत आहे,हा पेशंट अबचलनगर मध्ये आढळला आहे,हा नांदेड मध्ये दुसरा रुग्ण, अढळलेला आहे जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर यांनी दिली माहिती, रुग्णाला सरकारी दवाखान्यात केलय दाखल, नांदेडचा धोका वाढण्याची चिन्हे दिसून येत आहे,