आरोग्य

उपविभागीय आधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी नियम मोडणाऱ्या ला थोटवला दंड..

उपविभागीय आधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी नियम मोडणाऱ्या ला थोटवला दंड..

ढाणकी प्रतिनिधी…. ढाणकी नागरपंचायत चे कर्मचारी आपापले दैनंदिन कामकाज करत होते. त्यावेळी अचानक पणे कोणतीही पूर्व कल्पना नसताना उपविभागीय आधिकारी स्वप्नील कापडणीस साहेबानी नगरपंचायत मध्ये धडक दिल्याने तिथीला कर्मचाऱ्या ची चांगलीच भंबेरी उडाली एकतर नगर पंचायत ला मुख्यधिकारी हाजर नको नागरपंचायत चे अध्यक्ष ही नको आश्यावेळी उपविभागीय अधिकाऱ्याने काही विचारलं तर उत्तर काय देवाव याची घालमेल नगरपंचायत कर्मचाऱ्या मध्ये पाहावयास मिळाली. उपविभागीय आधिकारी यांनी नागरकर्मचाऱ्याशी मनमोकळ्या चर्चा केली त्यांनी ढाणकी शहरात बाहेर गावावरून आल्यानं कोरनटाईन करण्या करिता काय उपाय योजना केली तसेच सामाजिक अंतर नं पाळणे,विना भाव फलक माल विक्री करणे, मास्क नं वापरणे, रस्त्यावर थुंकी टाकणे हे नियम मोडणार्य व्यापारी, नागरिकांकडून आतापर्यंत किती रुपये दंड थोटवला यासह अनेक प्रश्ना वर चर्चा केली. त्यांनी नगरपंचायत ला पोलीस अधिकाऱ्याना बोलावून घेत त्याना नगरपंचायत ला नियम मोडणाऱ्या ला दंड लावन्या करिता सहकार्य करण्याचे आदेश दिले. आणी भर उन्हात आपला मोर्चा ढाणकी शहरातील जुन्या बसस्टँड कडे वळविला तिथे त्यांनी सोताह नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून दंड घेत कोरून हा विषाणू संसर्ग जन्य असल्याने किती घातक ठरू शकतो हे समजून सांगितले विनाकामाचे घराबाहेर पडू नका असे,विना कामाचे मोटर सायकल घेऊन भिरणाऱ्या ची मोटर सायकल जप्त करा असे आदेश साहाय्यक पोलीस निरीक्षक रामकिसन जायभाये यांना दिले.या मोहिमे मध्ये त्यांनी मास्क नं वापरणे, सामाजिक अंतर नं पाळणे हे नियम मोडणाऱ्या 24नागरिका पासून दंड म्हणून 4800रुपये वsul केली यासह विनापर्वाना दुकान उघडने ही कार्यवाही दोन दुकान दारावर केली त्यांना दंड म्हणून प्रत्येकीं दोन हाजर रुपये प्रमाणे चार हजार रुपया चा दंड थोटवला सर्व 8800दंड नियम मोडणाऱ्या नागरिका पासून जमा केला. उपविभागीय अधिकाऱ्याने आचानक पणे आपला मोर्चा जुन्या बसस्टँड कडे वळविल्याने नागरिक ही आचमभित झाले होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *