ढाणकी बिटरगांव वनपरिक्षेत्र च्या अधिकाऱ्यांना कार्यलयत राहायची अलर्जी
प्रतिनिधी :- ढाणकी बिटरगावं
लोक डाऊन असल्यामुळे जिल्हा बंदी आदेश लागू झालेला असतांना सुद्धा वनपरिक्षेत चे अधिकारी गोरे साहेब हे मात्र आज दिनांक रोजी9,4, 2020 रोजी बिटरगाव मुख्यालय हजर नाही या गोष्टीकडे वरिष्ठ यावर लक्ष देतील काय असे जंतेकडून दिसून येत आहे,
लोकप्रतिनिधी यांचे सांगणे आहे की स्थानिक अधिकारी वाशिम येथे निघून गेलेले आहेत असे सांगण्यात येत आहे,
त्यामुळे जिल्हाबंदी आदेशाची सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे,आशा वेळी वरिष्ठ अधिकारी हया बाब गोष्टीकडे लक्ष देतील काय असे सध्या गावातील नागरीकातून होत आहे, व या वेळी उन्हाळा सुरू झालेला असून सध्या आगीचा सिझन असल्यामुळे जंगलामध्ये कोणत्याही वेळेला आग लागू शकते परंतु वनपरिक्षेत्र अधिकारी येथे हजर नसल्यामुळे जंगलामध्ये एखादी मोठी घटना व आग लागून बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते, तरी वरिष्ठ या वर लक्ष देणे फार गरजेचे आहे,व अधिकारी निघून गेले असल्याचे दिसून येत आहे ,
अशावेळी एखादी मोठी घटना होऊ शकते याची जीमेदारी कोण घेणार,अशा शब्द लोकप्रतिनिधी मधून होत आहे,
विभागीय वनाधिकारी पांढरकवडा विभागीय वन अधिकारी श्री पुराणिक साहेब या गोष्टीकडे लक्ष देतील का,
प्रतिनिधी -:- इरफान शेख,ढाणकी