आ,माधवराव पाटील यांच्या आदेशानुसार प्रथम नगर अध्यक्ष अब्दुल अखिल अ, हमीद यांनी मुख्ये मार्गावर औषध फवारणी करण्यात आली,
हिमायतनगर :- ब्योरो रिपोट tv9माझा
आमदार माधवराव पाटील जवळगावकर साहेबांच्या संकल्पनेतून, मार्गदर्शनाखाली,व आदेशानुसार हिमायतनगर शहरा मुख्य मार्ग व गर्दीच्या ठिकाणी प्रथम नगर अध्यक्ष,अ.अखिल अ. हमीद व नगर पंचायत चे सर्व नगरसेवक यांच्या कडून औषध फवारणी करण्यात अली आहे,यावेळी संजयमाने,मा.जि.प.सद्स्य समदखान,अशरफ खान,बाकीसेट,नयुमभाई,वाहेदभाई,फिर्दोस भाई,इत्यादी लोकसेव उपस्थित होते.व सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले की,सध्या घराच्या बाहेर पडू नका..कारण शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन काटेकोरपणे करा..ही लढाई एकट्या धुकड्या ची नसून देश विरुद्ध कोरोना अशी बिमारी कोणालाही आढळू नाही मंहूनून सर्वांनी स्वच्छ रहा एकमेकांचे मनोधर्या वाढवा व
या आजारासोबत एकसंघटीत होऊन लढूया आणि देशाला जिंकूया असे संदेश प्रथम नगर अध्यक्ष अब्दुल अखिल अ, हमीद यांनी दिले,
प्रतिनिधी :- शेख,चांद तैयब