आरोग्य

टेंभुर्णी ग्रामस्थांकडूनकोरोना व्हायरस या (महामारी) रोगाच्या भितिपोटि ग्रामीण खेडे गावे झाले सतर्क

कोरोना व्हायरस या (महामारी) रोगाच्या भितिपोटि ग्रामीण खेडे गावे झाले सतर्क

नांदेड हिमायतनगर
नागोराव शिंदे

. तालुक्यातील टेंभुर्णी ग्रामस्थांकडून कोरोना व्हायरसमुळे येणाऱ्या महामारी रोगांना संक्रमण करण्यासाठी
येथील नागरिकांनी
गाव सीलबंद .केले असल्याचे प्रल्हाद पाटील सरपंच यांनी सांगितले
हिमायतनगर तालुक्यातील टेंभुर्णी या गावातील नागरिकांनी कोरोणा पासून बचाव करण्यासाठी स्वतःला आयुसोलेट करून घेतले या गावच्या सीमा सील करून गावात येण्यास मज्जाव केला टेंभुर्णी गावात 15 जणांचे तरुणाने कोरोना पासून बचाव करण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता गावात ये-जा करण्यासाठी बंदी घालून स्वयंप्रेरणेने मोठे पाऊल उचलले आहे
गावातील एकही व्यक्ती गावाचे बाहेर जाणार नाही व बाहेरचा गावात येणार नाही याची खबरदारी घेण्याचा संकल्प केला आहे असे टेंभुर्णी सरपंच प्रल्हाद पाटील यांनी संकल्प केला आहे .
तसेच तालुक्यातील ईतर ग्रामपंचायतीनी कोरोणापासुन बचाव करण्यासाठी अतिदुर्गम डोंगराळ भागात असलेल्या दुधड ,धनवे वाडी ,वाळकेवाडी या तिन्ही गावच्या लोकांनी गाव शील बंद केले आहे. दुधड येथील युवकांनी यापासून बचाव करण्यासाठी गावात येजा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. येथील युवकांनी गावकऱ्यांच्या मदतीने दगडाचे थर घालून गावात येण्यास बाहेर जाण्यास अत्यावश्यक सेवा वगळता बंदी घातली आहे.तेलगना राज्य सिमवर
डोंगराळ भागात असलेल्या या गावात विस्ताराधिकारी गायकवाड ग्रामसेवक कासटवार हयांनी भेट देऊन कोरणा संबंधी माहिती दिली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *