मुलीला शोधण्यासाठी नातेवाईकांचे आवाहन.
हिमायतनगर (राजु गायकवा)
हिमायतनगर येथील लक्ष्मीबाई मारोती वाघमारे यांची मुलगी नाव विजयमाला उर्फ बुजी.वय २२ वर्षे व्यावसाय बेकार असुन मु.साठेनगर हिमायतनगर राहातं होती १५ दिवसांपूर्वी किनवट किंवा भोकर ला जातो म्हणून आईला सांगितले व निघून गेली व मुलगी विजयमाला हिच्या डोक्यावर परीणाम असल्याने ती बाहेर गावी जाऊन लोकांना पैसे मागत आसते व आमची घरची परिस्थिती अत्यंत गरिब असल्यांने आम्ही तिला दवाखाना वगैरे दाखवु शकलो नाही,
आम्ही तिचा आज पर्यंत शोध घेतला परंतु ती आम्हाला मिळाली नाही तरी तिचा शोध घेऊन मिळण्यास विनंती आहे पोलीस स्टेशन हिमायतनगर येथे मिसींग क्र.०७/२०२०दिनांक.०६/०३/२०२० रोजी चे १४.३८वा.स्टे.डा.१६ प्रमाणे असून पुढील तपास आम्ही करीत आहोत.आपले पोलीस स्टेशन हद्दित आपले ताबे पोलीसा मार्फत हरवलेल्या मुलीचा शोध होऊन मिळुन आल्यास हिमायतनगर पोलिस स्टेशन ला कळविण्यात यावे बेपत्ता मुलीचे वर्णन.वय २२वर्षे.रंग काळा सावळा.उंची पाच फुट भाषा मराठी वागण्यात बेडसर सवय गुटखा घाते अगांत लाल कलरच शर्ट व लाल स्लाग. हि कुठे दिसुन आल्यास हिमायतनगर पोलिस स्टेशन ला कळविण्यात यावे पोलीस निरीक्षक ८९९१८८००३३ बिट अंमलदार ९७६७११४७२० यांना कळवा,
प्रतिनिधी :- राजु गायकवाड