सत्यनिर्मिति महिला मंडळ ने जागतिक महिला दिवस साजरा केला,
यवतमाळ / ढाणकी न्यूज नेटवर्क,
जागतिक महिला दिन प्रसंगी शांतिदूत सौ शबाना खान यांचे चिठ्ठी फ़ॉर पी एम मिशन कार्यक्रम।।ढाणकी ):-आज महिलांचे दिवस जागतिक महिला दिन सम्पूर्ण विश्वात है दिवस साजरे करण्यात येते महिलांना समान दर्जा समान अधिकार समान शिक्षा सम्मान देने या उद्देशाने हा दिवस प्रत्येक शहरात व गावात शासकीय विभागात शिक्षा विभागात साजरा होतो या महत्व दिवशी निमित्त दर वर्षी प्रमाणे सत्यनिर्मिति महिला मंडल उमरखेड च्या वतीने या वर्षी जागतिक महिला दिन प्रसंगी महिला दिवस साजरा करुण आपल्या देशात मुस्लिम महिला जे सी ए ए व एन आर सी प्रोटेस्ट धरना देत आहे त्यांची मनोगाथा त्यांना या कायद्या मुळे होणारे नुकसान व आज महिला दिन असून देशाची करोड़ो महिला रसत्यात धरने देत आहे व आपल्या देशाचे प्रधानमंत्री प्रत्यक मार्गाने त्याना सबळ व सक्षम बनविन्या करिता वेग वेगळे योजना व कायदे बनवून शुभेच्छ्या देत आहे पन सदर धरना प्रोटेस्ट मधील रस्त्यावर बसलेली महिला सुद्धा याच देशाची असून त्यांची समस्या सोडविन्या करिता वेळ नाही याच परिस्थिति ची जाणीव करुण देण्यासाठी पिस अंबेसीडर सौ शबाना खान उमरखेड जिल्हा यवतमाळ महाराष्ट्र भारत यांनी चिठ्ठी फ़ॉर पी एम प्रधानमंत्री यांना लेकि बहिनी व आयांचे पत्र मिशन सुरुवात या पावन प्रसंगी केली व जागतिक महिला दिवस साजरा केला सी ए ए व इन आर सी,एन पी आर विरोधात उमरखेड रहिवासी जिल्हा शांतिदूत सौ शबाना खान यांनी राष्ट्र व्यापी चिठ्ठी फ़ॉर पी एम अभियान सुरु केले व जागतिक दिन साजरा केला या चिठ्ठी फ़ॉर पी एम सर्व देशाच्या महिलानी आमच्या प्रधानमंत्री यांना आपल्या नावाने चिठ्ठी पाठवून त्याना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छ्या द्यावे व त्याना सर्व महिला समभाव अर्थ सांगावे व अश्या प्रकारे एक वेगळे प्रिटेस्ट करावे जेने करुण देशाला एकता एवजी विविधता बनवीणार कायदा रद्द व्हावा अशे आव्हान केले या चिठ्ठित तीन तलाक कायदा व प्रधानमंत्री यांच्या मेरी मुस्लिम माताओ बहेनो चा ही उल्लेख करुण कोणताही भाउ किंवा वडील आपल्या बहिनिना व मुलाना रस्त्यावर बसवत नाही उल्लेखनीय आहे जागतिक महिला दिन निमित्त सौ शबाना खान यांचे हे वेगळे जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे सर्व समजातुन कौतुक होत आहे या कार्यक्रमात सर्व समाजाचे महिलानी भाग घेतला व जागतिक महिला दिन साजरा केला.
प्रतिनिधी :- इरफान शेख