ताज्या घडामोडी

आज उमरखेड ता. येथे आज दि.3/02/2020,सी.ए.ए. व एन पी आर .एन आर सीच्या विरोधात बेमुदत धरणे अंदोलन .

◆ न्युज नेटवर्क – उमरखेड ◆

केंद्र सरकारणे आनलेल्या नागरीक त्व संशोधनकायदयाचे देशाचे पुन्हा तूकडे होण्याची वेळ आली आहे . तसेच सदर कायदा हा संविधानाच्या कलम१४ च्या विरोधात आहे . या कायदयामुळे एससी एसटी ओबीसी व अल्पसंख्याकावर भविष्यात होणाऱ्या गंभीर परीणा माला रोखण्यासाठी वधर्माच्या आधारावर होणाऱ्या भेदभावाच्या विरोधात उमरखेड शहरातील सुशव शांत प्रीय नागरिक बेमुदत धरणे आंदोलन करीत असल्याचे निवेदणाद्वारे कुल जमाती मुत्ताहीद महाज यांनी नांदेड रोड उमरखेड आज दि,03 / 02 /2020,दुपारी दोन वाजता धरणे अंदोलन सुरू केले . उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले .

◆ प्रतिनिधी:- शेख इरफान ◆

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *