प्रतिनिधी :- tv9maza हिमायतनगर
आज हिमायतनगर येथे चौपाटी परिसरातील सर्व व्यापारी यांनी नगर पंचायत येथे नगर अध्यक्ष कुणाल राठोड यानां निवेदन द्वारे आंबेडकर चौक ते बस्टोप पर्यंत व चौपाटी चौक ते दारूलूम पर्यंत पन्या कागद कचरा असे प्रकार चे घानीचे साम्राज्य होतं असल्या ची तक्रार नगर पंचायत येथे करण्यात आली.
व दारूलूम परिसरातील सुदर्शन कलेक्शन पासून चौपाटी चौक पर्यंत झालेली नविन रोडचे काम झाले पन रस्त्यावर मातोडा,व बारदान्याचे थैले रोडवरतील न ऊच्चल्या मुळे चौपाटी परिसरातील व्यापारी यांना खूप त्रास भोगावा लागत आहे चौपाटीतील यापारी यांनी पत्रकारास बोलतानी सांगीतले ,अणी त्या मुळे त्या घानीचा प्रणाम चौपाटी परिसरातील सरकारी दवाखान्यात त्याचा खूप मोठा प्रणाम पडत आहे. असे त्यांनी सांगितले ,चौपाटी परिसरातील व्यापारी, अ.सलाम कूरेशी, शेख निसार शेख लाल,माजीद मीठाईवाले,बंडू गायकवाड,फिरोज कूरेशी, मो.शहेजाद, सय्यद जहिर,शोयब खान,शेख जब्बीउल्ला, माजीद कूरेशी, मूजीब शेख, शेख मतीन,शेख जलील, अ.सलीम, अर्शद खान, अ.रज्जाक, रवी जोनापल्ले, सर्व व्यापारी यांनी हि बाब लक्षात घेणे कारन त्या घानीमुळे डेंगू मल्हेरीया सारखे बीमार्या होन्याची भीती आहे. व त्याची तात्काळ त्या रोडानांची साफ सफाई करण्यात यावे अशी मांगणी नगर पंचायत येथे नगर अध्यक्ष कुणाल राठोड यानां निवेदन मध्ये दिले आहे,
सह संपादक :- पाशा खतीब यांची रीपोट