ताज्या घडामोडी

नांदेड जिल्ह्याचे L.c.b. चे प्रमुख रविंद्रजी बोरसे साहेब हिमायतनगर पोलीस स्टेशन यथे प्रभारी म्हणून आले, व हिमायतनगर वासीयांचे रविंद्रजी बोरसे साहेब यांनी आभार मानून समाधान व्यक्त केले,

प्रतिनधी :- हिमायतनगर

पोर्टेल न्यूज tv9maza.com
—————————————-

हिमायतनगर पोलिस स्टेशन येथे प्रभारी म्हणून आलेले नांदेड जिल्ह्याचे L C b चे प्रमुख रविन्द्रजी बोरसे साहेब हिमायतनगर पोलिस स्टेशन येथे कर्तव्य बजावत असताना त्यांची सदिच्छा भेट घेतली असता पत्रकार सै. मन्नान सै. अब्दुल्ला ,व शेख चाँद पत्रकार, हिमायतनगर येथे शांतता व सुव्यवस्था चांगली असल्या बदल हिमायतनगर वासीयानचे L C b चे प्रमुख रविंद्र बोरसे यांनी आभार मानून समाधान व्यक्त केले .

प्रतिनधी :- शेख चाँद शेख तैयब

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *