प्रतिनिधी :- हिमायतनगर
हिमायतनगर तालुक्यातील शेतकर्याचे पिकांचे परतीच्या पावसाने अतोनात नुकसान झाल्या मुळे पंचनामे करून शेतकऱ्यांना सर सगट मदत देण्याची हिमायतनगर पत्रकार संघाचे शासनाकडे मागणी
या बाबत सविस्तर वर्त असेंकी मागील पंधरा दिवसापासून परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे शेतातील हाताला आलेले सोयाबीन,कापूस, ज्वारी, इत्यादी पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहेत
त्या मुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून मेटाकुटीला आलेला आहे
म्हणून तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे शेतातील झालेले नुकासानेचे पंचनामे व सर्वे करून त्यांना सर सगट नुकसान भर पायी घ्यावी आशा मागणीचे निवेदन तहसीलादार v.g जाधव साहेब यांना आज दिनांक 0 1 / 11/ 2019 रोजी लेखी निवेदन दिले,
या निवेदनावर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गोविंद गोंसलवाढ, व शहर अध्यक्ष सै.मनानं, दत्ता शिराने ,अनिल मादसवार, tv9 माझा चे संपादक शेख चाँद शेख तैयब,मनोज पाटील, दिलीप शिंदे, पाशा खतीब,सोपान बंपिलवाड, धम्मा मुनेश्वर ,संजय मुनेश्वर, वाडेकर, लोकमतचे कवडे, व इत्यादि सर्व पत्रकारांचे स्वाक्षरी आहेत,या वेळी तहसीलदार v.g
जाधव यांनी असे सांगितले की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे,
त्यांना विमा कंपनी नुकसान भरपाई देणारच आहे,
ज्यांनी भरला नाही त्यांनाही सरसगट पंचनामे व अहवाला नुसार सरसगट आर्थिक मदत देण्यात येईल,
असे आश्वासन त्यांनी दिले आहे व मागणीचे निवेदन शासनाकडे पाठवण्यात येतील असेही गावही त्यांनी दिली,
संपादक :- शेख चाँद शेख तैयब