ताज्या घडामोडी

महागांव :उमेद अभियान कार्यालयातील ९ कर्मचारी उणीव असल्या मुळे ३ कर्मचार्‍याच्या डोक्याला तान निर्माण

महागांव :उमेद अभियान कार्यालयातील ९ कर्मचारी उणीव असल्या मुळे ३ कर्मचार्‍याच्या डोक्याला तान निर्माण   प्रतिनिधी यवतमाळ एस के शब्बीर   यवतमाळ : महागांव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या उमेद अभियान कार्यालयात १२ कर्मचारी नेमणूक असताना तीन कर्मचारी आज रोजी कार्यरत आहेत(९ ) कर्मचारी उणीव असल्याकारणाने रिक्त जागेवर भर देण्यात यावी तीनच कर्मचारी महागाव उमेद अभियान […]

ताज्या घडामोडी

करंजी  जवळ दुचाकी अपघातात एक जन जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी. विठ्ठल यलकेवाड यांचा मृतात  समावेश

करंजी  जवळ दुचाकी अपघातात एक जन जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी. विठ्ठल यलकेवाड यांचा मृतात  समावेश हिमायतनगर   :-विकास गाडेकर   तालुक्यातील मौजे करंजी जवळ  दि.  ३०  रात्री  ११ वाजता एका कार्यक्रमावरून परत येत असताना नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर  भीषण अपघात झाला. या गंभीर  आपघातात  मौ. आंदेगाव येथील विठ्ठल नारायण यलकेवाड वय  ३५ वर्ष  यांचा […]

ताज्या घडामोडी

डोंगरगाव येथे ग्राम स्वच्छता अभियानातून वृक्षरोपण , शिक्षण, वेसन मुक्ती, शेतकरी आत्मचिंतन इत्यादी विषयावर मार्गदर्शन 

डोंगरगाव येथे ग्राम स्वच्छता अभियानातून वृक्षरोपण , शिक्षण, वेसन मुक्ती, शेतकरी आत्मचिंतन इत्यादी विषयावर मार्गदर्शन यवतमाळ प्रतिनिधी यवतमाळ सज्ञान दृष्टी. महागाव तालुक्यातील डोंगरगाव येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हरी भक्त पारायण साईनाथ महाराज वसमतकर यांच्या संदेशयातून डोंगरगाव येथे ग्राम स्वच्छता अभियान राबवून या अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण गाव स्वच्छ करून गावात जागोजागी वृक्षारोपण करून गावातील पुरुष […]

ताज्या घडामोडी

२०१७ पासून विघुत मंडळाला जनुना गावकर्‍यांचा होता आळा निलेश आर काकडे ( सा, अभियंता यांची चांगली कामगिरी

२०१७ पासून विघुत मंडळाला जनुना गावकर्‍यांचा होता आळा निलेश आर काकडे  सा, अभियंता यांची चांगली कामगिरी   प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव   गेल्या चार वर्षा पासून जनुना गाव होते विघुत पिडी मध्ये ४१६ लोकसंख्येचे छोटेसे गाव महागाव तालुका अंतर्गत जनुना२०१३ मध्ये,६२ मीटर ग्राहक धारक असून,२०१३, मध्ये१५ रुपये कोटेशन मीटर चे मागासवर्ग यासाठी, शासनाने लाभार्थ्यांची […]

ताज्या घडामोडी

फुलसावंगी ते किनवट डांबरी रस्त्याचे निकृष्ट बांधकाम सा.बा.विभागाची मुक संमती

फुलसावंगी ते किनवट डांबरी रस्त्याचे निकृष्ट बांधकाम सा.बा.विभागाची मुक संमत   प्रतिनिधी / प्रविण जिल्हावार फुलसावंगी   फुलसावंगी ते किनवट रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सध्या युध्द पातळी वर सुरू आहे. या होऊ घातलेल्या रस्त्यावर ज्या ठेकेदारा कडुन डांबरीकरणाचे काम सुरू आहे.त्या ठेकेदाराने शासनाने घालुन दिलेल्या अंदाज पत्रकात असलेल्या सर्व नियमांना खुंटीला टांगुन या रस्त्याचे दर्जाहीन काम […]

ताज्या घडामोडी

केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या(UPSC) परिक्षेच्या तयारी साठी हज हाऊस मधील निवासी प्रशिक्षण केंद्र पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात यावे व मुस्लीमांच्या ईतर शैक्षणिक मागण्या या साठी मा.तहसीलदार गायकवाड साहेब यांना निवेदन

हिमायतनगर तहसीलदार गायकवाड साहेब यांना हज कमिटी ऑफ इंडिया हज हाऊस , मुंबई विषय बद्दल निवेदन.   प्रतिनिधी / एस. के. चांद हिमायतनगर   मा श्री . मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब , ( हज कमिटी ऑफ इंडिया ) हज हाऊस , मुंबई विषय : – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ( UPSC ) परीक्षेच्या तयारीसाठी हज हाऊस […]

ताज्या घडामोडी

The Qualities of an Successful Marital relationship

A successful marital relationship is characterized by shared respect. Both partners should not criticize each other before friends. Mutual respect can be an essential component of a happy matrimony. Consequently , any few that falls short of shared respect should not enter into a relationship. The following are qualities of a good marriage. Read on […]