ताज्या घडामोडी

अमरावती/ येथे महावितरणचे कर्मचारी यवतमाळ जिल्ह्यातील २१ जनाचा गुणवंत पुरस्कारामध्ये समावेश

अमरावती/ येथे महावितरणचे कर्मचारी यवतमाळ जिल्ह्यातील २१ जनाचा गुणवंत पुरस्कारामध्ये समावेश   महाराष्ट्र मेंबर /एस के शब्बीर   महावितरण अमरावती येथे परिमंडळात उत्कृष्ट काम करणारे जनमित्र व यंत्रचालक अशा २१ कर्मचाऱ्यांना परिमंडळाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांच्या हस्ते ‘ गुणवंत कामगार ‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . ‘ विद्युत भवन ‘ अमरावती येथे हा गुणवंत […]

ताज्या घडामोडी

राष्ट्रीय प्रबोधनकार सिनेकलावंत यांचा कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकर यांचे 131 जयंतीनिमित्त 5 मे महागांव शहरात होणार.

राष्ट्रीय प्रबोधनकार सिनेकलावंत यांचा कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकर यांचे 131 जयंतीनिमित्त 5 मे महागांव शहरात होणार.   महागांव/ राष्ट्रीय प्रबोधनकार सिनेकलावंत अनिरुद्ध वनकर व त्यांचा संच प्रबोधनकर बुद्ध भीम गीतांचा दणदणीत कार्यक्रम   जिल्हा प्रतिनिधी/ एस के शब्बीर यांची रिपोर्ट   महागांव येथे राष्ट्रीय प्रबोधनकार सिनेकलावंत प्रसिद्ध सुपरहिट गायक अनिरुद्ध वनकर. व त्यांचा संच घेऊन कृषी […]

ताज्या घडामोडी

Naded /सगरोळी येथील श्री छत्रपती शिवाजी ज्यू. कॉलेज विद्यार्थ्यांचा उत्सव मैत्रीचा कार्यक्रम साजरा

Naded /सगरोळी येथील श्री छत्रपती शिवाजी ज्यू. कॉलेज विद्यार्थ्यांचा उत्सव मैत्रीचा कार्यक्रम साजरा   तब्बल १९ वर्षानंतर जुन्या आठवणींना उजाळा   नांदेड/ बिलोली प्रतिनिधी   सगरोळी : – येथील श्री छत्रपती शिवाजी ज्यू. कॉलेज येथील २००३ च्या ब्याचचे बारावीचे माजी विद्यार्थी दि २४ एप्रिल रोजी सगरोळी येथे एकत्र येत उत्सव मैत्रीचा कार्यक्रम साजरा केला. शालेय […]

ताज्या घडामोडी

उमरखेड/ चातारी येथे शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी दुसरा दिवस

उमरखेड/ चातारी येथे शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी दुसरा दिवस   जिल्हा प्रतिनिधी/ एस के शब्बीर यांची रिपोर्ट   उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी योजनेंतर्गत पासून वंचित ठेवण्यात आलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी उमरखेड तालुक्यातील यवतमाळ जिल्ह्य मध्यवर्ती बँक चातारी येथे दि.25/4/2022 रोजी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे पण आमरण उपोषणाचा दुसरा दिवस उजाडला असून सुद्धा […]

ताज्या घडामोडी

उमरखेड/ब्राह्मणगाव येथे गरुडे कॉम्प्लेक्स परिसरात डीपीने घेतला पेट

उमरखेड/ब्राह्मणगाव येथे गरुडे कॉम्प्लेक्स परिसरात डीपीने घेतला पेट   तालुका प्रतिनिधी/ सुभाष वाघाडे   ब्राह्मणगाव येथे डीपीला आग लागल्यामुळे सर्वसामान्य जनतेने धावा धाव घेऊन पाण्याने आग आटोक्यात आणल्याने मोठी वित्तहानी व जीवित हानी टळली ब्राह्मणगाव येथे वीज वितरण कंपनी कंपनीला वारंवार सांगून सुद्धा या डीपीच्या कोणत्याही प्रकारचे किटकॅट नसल्याने ओपन आकडे टाकून विद्युत वितरण गावांमध्ये […]

ताज्या घडामोडी

हिमायतनगर रेल्वे स्थानकावर इंटरसिटी रेल्वेखाली आल्याने दोन तुकडे होऊन झाला युवकाचा मृत्यू़ : सर्वत्र हळहळ

हिमायतनगर रेल्वे स्थानकावर इंटरसिटी रेल्वेखाली आल्याने दोन तुकडे होऊन झाला युवकाचा मृत्यू़ : सर्वत्र हळहळ…..   स्थानकावरील प्लॅटफॉर्म आणि उभ्या रेल्वेत राहणारे अंतर कमी करून अपघात टाळण्याची मागणी… प्रतिनिधी / हिमायतनगर नांदेड -आदीलाबाद या लोहमार्गावर असलेले हिमायतनगर रेल्वे स्थानक येथे आज दिनांक २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास रेल्वे प्लॅटफॉर्मवर आलेल्या इंटरसिटी आदिलाबाद नांदेड […]

ताज्या घडामोडी

नांदेड /हादगाव बाभळी येथे नांदेड जिल्ह्याच्या रणरागिनी सिंधुताई वासमवार बेरोजगारासाठी धडकणार

नांदेड /हादगाव बाभळी येथे नांदेड जिल्ह्याच्या रणरागिनी सिंधुताई वासमवार बेरोजगारासाठी धडकणार महाराष्ट्र मेंबर /एस के शब्बीर यांची रिपोर्ट हदगाव तालुक्यातील मौजे बाभळी येथे बेरोजगारासाठी गोरमेंट च्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत परंतु सर्वसाधारण गरीब लोकांना माहीत नसतात त्याअनुषंगाने नांदेडचे एरिया मॅनेजर वासमवार ताई हे सुशिक्षित बेरोजगारांना सर्वसामान्य जनतेला माहिती देण्यासाठी उद्या 23/४/२०२२ सायंकाळी ७.३० वाजता बाभळी […]

ताज्या घडामोडी

नांदेड/ हदगांव शेतकरी संघटनेच्या वतीने विद्युत वितरण कंपनीला लोडशेडींग साठी दिले निवेदन

नांदेड/ हदगांव शेतकरी संघटनेच्या वतीने विद्युत वितरण कंपनीला लोडशेडींग साठी दिले निवेदन   महाराष्ट्र मेंबर/ एस के शब्बीर यांची रिपोर्ट   हादगाव तालुक्यातील त्रासलेल्या शेतकऱ्यांनी संघटनेच्या वतीने विद्युत वितरण कंपनीकडे घेतली धाव एम एस ई बी ला दिला आंदोलनाचा इशारा बालाजी पाटील बाभळीकर यांनी हदगाव तालुक्यामध्ये लोड सेंडीग कधी आहे काहीच माहित नाही सकाळी सायंकाळी […]

ताज्या घडामोडी

नांदेड हिंगोली परभणी या तीन जिल्ह्यातून विजय रणखांब याना गुणवंत कामगार पुरस्काराने मुंबई येथे सन्मानीत

नांदेड हिंगोली परभणी या तीन जिल्ह्यातून विजय रणखांब याना गुणवंत कामगार पुरस्काराने मुंबई येथे सन्मानीत   महाराष्ट्र मेंबर / एस के शब्बीर यांची रिपोर्ट   महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ३४ वा गुणवंत पुरस्कार नांदेड महावितरणचे श्री विजय रणखांब यांना गुणवंत कामगार पुरस्कारांनी वितरण सोहळ्यात सन्मानित केले मुंबई येथे नांदेड महावितरणचे श्री.विजय रणखांब यांना गुणवंत कामगार […]

ताज्या घडामोडी

जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा नवी आबादी हिमायतनगर येथे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा नवी आबादी हिमायतनगर येथे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप   हिमायतनगर / एस के चांद यांची रिपोर्ट   हिमायतनगर शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शांळा  नवी आबादी येथे आज विद्यार्थी व विद्यार्थिंना गणवेश वाटप करण्यात आले हा कार्यक्रम आज दिनांक 20/एप्रिल 2022 आज रोजी घेण्यात आले आहे या,कार्यक्रमात शालेय व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष […]