ताज्या घडामोडी

दुधड येथील शासकीय आश्रम शाळेतील शिक्षक जिल्ह्यावरून करतात अप-डाऊन…

दुधड येथील शासकीय आश्रम शाळेतील शिक्षक जिल्ह्यावरून करतात अप-डाऊन….   विद्यार्थ्यांची गुणवत्ता.आणि सुरक्षा वाऱ्यावर..     हिमायतनगर प्रतिनिधी विकास गाडेकर तालुक्यातील दूधड /वाळकेवाडी आदिवासी बहुल भागअसल्यामुळे येथे शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेची स्थापन करण्यात आली,कारण दुर्गम भागातील आदिवासी मुलांना शिक्षणच्या प्रवाहात आणावं या हेतूने शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून शाळेची उभारणी केली पण […]

ताज्या घडामोडी

रुद्राणीच्या ठेकेदाराकडून राष्ट्रीय मार्गावरील पुलं अर्धवट- पहिल्याच पावसात हदगाव- हिमायतनगर मार्ग बंद

रुद्राणीच्या ठेकेदाराकडून राष्ट्रीय मार्गावरील पुलं अर्धवट- पहिल्याच पावसात हदगाव- हिमायतनगर मार्ग बंद   प्रतिनिधी / विकास गाडेकर यांची बातमी   हिमायतनगर गेल्या ३ वर्षांपासून सुरु असलेल्या अर्धापूर – फुलसांगवी रस्त्याच्या अर्धवट कामामुळे भर पावसाळ्यात वाहतुकीला अडथळा निर्माण होत असताना देखील ठेकेदारकडून अर्धवट पुलाचे कामे करण्यास दिरंगाई चालविली जात आहे . याचा फटका काल दि . […]

ताज्या घडामोडी

भोकर/ पाळज येथील शेतात काम करताना वीज पडून तीन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू

भोकर/ पाळज येथील शेतात काम करताना वीज पडून तीन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू   भोकर / एस के चांद यांची बातमी   नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील पाळज शिवारात मंगळवारी सायंकाळी वीज पडून तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. मृत शेतकरी शेतात पेरणीची तयारी करत होते.   नांदेड – मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून मान्सून सक्रिया झाला असून अनेक जिल्ह्यात […]

ताज्या घडामोडी

हिमायतनगर तालुक्यातील शासकीय अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणावरून करतात अपडाऊन.

हिमायतनगर तालुक्यातील शासकीय अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणावरून करतात अपडाऊन.   हिमायतनगर / विकास गाडेकर   अपडावून थांबवा तालुक्यातील सामान्य जातेची मागणी       हिमायतनगर तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी हे चक्क जिल्ह्याच्या ठिकाणी राहून सोनारी, करंजी,जवळगांव सरसम,कामारी,दूधड, वाळकेवाडी, खडकी, पोटा, कारला,पिचोडी,वारंगटाकळी, आदेगाव,टेभी,पवना,सह अनेक खेडेपाड्यातील व सर्व गावातील अधिकारी कारभार जिल्ह्याच्या ठिकाणी पहात असून परिणामी नागरिकांना मोठ्या […]

ताज्या घडामोडी

नांदेड शहरातील हिंगोलीगेड परिसरात ट्राव्हेल्स बस बेकायदेशीर थांबवुन प्रवाश्यांना नेण्यासाठी अवैधरित्याने अतिक्रमण करत असुन शहरात बाहेर हकालपेट करणे बाबत

नांदेड शहरातील हिंगोलीगेड परिसरात ट्राव्हेल्स बस बेकायदेशीर थांबवुन प्रवाश्यांना नेण्यासाठी अवैधरित्याने अतिक्रमण करत असुन शहरात बाहेर हकालपेट करणे बाबत   नांदेड प्रतिनिधी / एस के चांद यांची बातमी नांदेड शहरातील हिंगोलीगेड परिसरात ट्राव्हेल्स बस बेकायदेशीर थांबवुन प्रवाश्यांना नेण्यासाठी अवैधरित्याने अतिक्रमण करत असुन शहरात बाहेर हकालपेट करणे बाबत नांदेड इस्थानिक नागरिकांना महाविद्यालय, जिल्हा न्यायालय आणि रेल्वे […]

ताज्या घडामोडी

हिमायतनगर येथील शासकीय जिल्हा परिषद् उर्दू व् मराठी शाळाकड़े आमदार माधवराव पाटीलांनी लक्ष देण्याची गरज, एस.डी.आमेरे

हिमायतनगर येथील शासकीय जिल्हा परिषद् उर्दू व् मराठी शाळाकड़े आमदार माधवराव पाटीलांनी लक्ष देण्याची गरज,   हिमायतनगर / एस के चांद यांची रिपोट शहरातील सर्वात जुनी जिल्हा परिषद् उर्दू मराठी मेडियम शाळेची देख भाल नसल्याने येथील शाळा डाक डूगीच्या अवस्थेत आहेत त्यामुळे येथे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत नाहीत कालांतराने ही शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे […]

ताज्या घडामोडी

तुळजापूर नागपूर/ राष्ट्रीय महामार्ग उमरखेड ते महागांव नांदगव्हाण घाट आजही अपघाताचे वळण…

तुळजापूर नागपूर/ राष्ट्रीय महामार्ग उमरखेड ते महागांव नांदगव्हाण घाट आजही अपघाताचे वळण…………………………………………………………………………………………….. प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव………………………………………………………………………………………….. तुळजापूर नागपूर हायवे /उमरखेड ते महागाव मार्गावर नांदगव्हाण घाट मार्गाचे चौपदरीकरण की अपघाताचे माहेरघर संतप्त वाहनधारकांसह नागरिकांचे वेदना लोकप्रतिनिधी जनतेच्या समस्येकडे लक्ष देतील का ? प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे उमरखेड महागाव नांदगव्हाण घाटामध्ये रगडले बांधकाम पुढील पावसाळा सुरु […]

ताज्या घडामोडी

हिमायतनगर तालुक्यातील खैरगाव गावाजवळ ४ चाकीच्या अपघातात एक जण जागीच ठार

हिमायतनगर तालुक्यातील खैरगाव गावाजवळ ४ चाकीच्या अपघातात एक जण जागीच ठार   हिमायतनगर / एस के चांद यांची बातमी   हिमायतनगर तालुक्यातील खैरगाव गावाजवळ MH26BQ7996 नंबरच्या चार चाकी क्रुझर वाहनाच्या अपघात झाला असून अविवाहित नारायण फकीरराव कल्याणकर वय ३२ हे जागीच ठार झाल्याची घटना आज दिं 7 जून रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. […]

ताज्या घडामोडी

यवतमाळ /पुसद येथे बजरंग नगर कवडीपूर परिसरात सिलेंडरचा स्पोर्ट.

यवतमाळ /पुसद येथे बजरंग नगर कवडीपूर परिसरात सिलेंडरचा स्पोर्ट.   एस के शब्बीर यांची रिपोट   पुसद शहराला लागून असलेल्या कवडीपूर येथील दि.४/६/२०२२ रोजी सकाळी११ वाजता बजरंग नगर येथे भिसे कुटुंबाचे घर व त्या घरात भाड्याने राहणाऱ्या कुटुंबाचे घर गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घर जळून खाक झाल्याची घटना अभिषेक कुटुंबाचे भाडेकरू कुटुंबाचे आतोनात झालेले नुकसान […]

ताज्या घडामोडी

इस्लाम धर्मातील मोहम्मद पैगंबर यांचेवर अपशब्द वापरून मुस्लिमचे भावना दुखवल्या बद्दल हिमायतनगर येथे तहसीलदार यांना निवेदन देऊन जाहिर निषेध

इस्लाम धर्मातील मोहम्मद पैगंबर यांचेवर अपशब्द वापरून मुस्लिमचे भावना दुखवल्या बद्दल हिमायतनगर येथे तहसीलदार यांना निवेदन देऊन जाहिर निषेध   हिमायतनगर : एस के चांद यांची रिपोर्ट   हिमायतनगर शहरात इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगम्बर यांचे विषय अपशब्द वापरून मोहम्मद पैगम्बर यांचे अपमान करुन मुस्लिम समाजाची भावना दुखावल्या बद्दल आज दिनांक 1.06.2022 रोजी हिमायतनागर येथे […]