क्रीडांगण

पंचायत समिती महागाव मौजे जनुना शाळेमधून २ विद्यार्थिनीची महादीप जिल्हा स्तरीय स्पर्धा परीक्षेमध्ये यांची निवड.

पंचायत समिती महागाव मौजे जनुना शाळेमधून २ विद्यार्थिनीची महादीप जिल्हा स्तरीय स्पर्धा परीक्षेमध्ये यांची निवड. यवतमाळ प्रतिनिधी / एस के शब्बीर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जनुना, येथून महागाव तालुक्यात महादीप स्पर्धा परीक्षांमध्ये १२केंद्र पैकी १४७ शाळेमधून निवडलेले २० विद्यार्थ्यांपैकी मौजे जनुना या गावातील दोन विद्यार्थिनी तालुका स्पर्धा परीक्षांमध्ये ५ व्या वर्गा मधून निवड झाली आहे. […]

क्रीडांगण

उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे, एकता क्रिकेट क्लब दिग्रस यांनी, खुले टेनिस बॉल मध्ये पहिले बक्षीस ,५१ हजार रु पटकाविले

उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे, एकता क्रिकेट क्लब दिग्रस यांनी, खुले टेनिस बॉल मध्ये पहिले बक्षीस ,५१ हजार रु पटकाविले   उमरखेड तालुका प्रतिनिधी, सुभाष वाघाडे,   नवचैतन्य क्रिकेट मंडळ ब्राह्मणगाव यांनी क्रिकेट खेळाडू साठी एकूण,९८, हजार रुपये या सामन्यासाठी तडजोड होती खुले टेनिस बॉल सामन्या करिता तडजोड करून पहिले बक्षीस 51,000,रुपये एकता क्रिकेट क्लब दिग्रस […]

क्रीडांगण

हिमायतनगर येथे ओम शांती सेंटर वर शिव संदेश कार्यक्रम संपन्न.भव्य शोभायात्रा काढून महाशिवरात्री साजरी..

हिमायतनगर येथे ओम शांती सेंटर वर शिव संदेश कार्यक्रम संपन्न.भव्य शोभायात्रा काढून महाशिवरात्री साजरी..   नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे   हिमायतनगर येथील प्रज्ञापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय ओम शांती विद्यालय सेंटरच्या वतीने दि.1 मार्च च्या महाशिवरात्रीचे अवचित्य साधून स्वतंत्रतेच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने शिव ज्योतिर्लिंगाची शोभायात्रा व भारतीय सनातन दैवी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या लक्ष्मी नारायनाची भव्य शोभायात्रा काढून […]

क्रीडांगण

महागांव तालुक्यातील / अंबोडा येथील श्री संत गजानन महाराज यांची यात्रा प्रकटदिना निम्मित कुस्तीचे दंगल मोठ्या उत्साहात साजरा.

महागांव तालुक्यातील / अंबोडा येथील श्री संत गजानन महाराज यांची यात्रा प्रकटदिन कुस्तीचे दंगल मोठ्या उत्साहात साजरा.   प्रतिनिधी / एस.के.शब्बीर महागाव   महागाव तालुक्यातील सटवाई अंबोडा येथे दरवर्षी श्री गजानन महाराज यांची यात्रा भरत असते मात्र गेल्या दोन वर्षापासून कोविड-१९ मुळे रद्द करण्यात आले होते. मात्र यावर्षी सेनी टायझर सोशल डिस्टन्स ठेवून सुरुवात केली […]

क्रीडांगण

पत्रकार प्रकाश जैन यांची  कै. सुधाकरराव डोईफोडे पत्र भुषण पुरस्कारासाठी निवड. 

पत्रकार प्रकाश जैन यांची  कै. सुधाकरराव डोईफोडे पत्र भुषण पुरस्कारासाठी निवड.   नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे     हिमायतनगर तालुक्यातील जेष्ठ पत्रकार तथा दै. सकाळ चे  तालूका बातमीदार प्रकाश जैन यांची कै. सुधाकरराव डोईफोडे पत्रभुषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.   हिमायतनगर तालुक्यात दै. सकाळ सारख्या आघाडीच्या दैनिकात गेली पंचवीस वर्ष सातत्याने काम करीत गोरगरीबासह […]

क्रीडांगण

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची१८६ वि जयंती करंजखेड शाळेवर साजरी करण्यात आली,,

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची१८६ वि जयंती करंजखेड शाळेवर साजरी करण्यात आली,   tv9maza रिपोर्टर एस.के. शब्बीर..   स्त्री शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या सावित्रीमाई फुले, यांची आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजखेड. नवीन येथे मोठ्या उत्साहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.३ जानेवारी,, सावित्री उत्सव सेना दगडाचा मारा झेलत, स्त्रियांच्या शिक्षणाची. आणि सार्वजनिक सत्यधर्म पुढे नेण्याची […]

क्रीडांगण

महागांव तालुक्यातील खडका येथील जिल्हा प.प्रा. म.शाळा आजादी का अमृत महोत्सव साजरा.

महागांव तालुक्यातील खडका येथील जिल्हा प.प्रा. म.शाळा आजादी का अमृत महोत्सव साजरा   प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव खडका या गावात जिल्हा परिषद शाळेत आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत दीपोत्सव. उत्साहात साजरा नागा फोटा येथील आदर्श व उपक्रमशील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल मराठी शाळा आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत दीपोत्सव उपकर्म उत्साहात साजरा करण्यात […]

क्रीडांगण

हनीफ मास्टर उर्दू हायस्कूल मधील अरिबा तकदीस जहिरूद्दीन यांनी 99.20% गुण प्राप्त करून बोर्ड टॉपर प्रथम स्थान मिळविले आहे.

ढाणकी शहर प्रतिनिधी (शेख शाहरुख) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने दहावी बोर्ड चा निकाल नुकताच जाहीर झाला यामध्ये हनीफ मास्टर उर्दू हायस्कूल ढाणकी या शाळेचे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी शंभर टक्के निकाल लागेल. हनीफ मास्टर उर्दू हायस्कूल मधील अरिबा तकदीस जहिरूद्दीन यांनी 99.20% गुण प्राप्त करून बोर्ड टॉपर प्रथम स्थान मिळविले आहे. हे कौतुकास्पद […]

क्रीडांगण

आर्णी_यवतमाळ / साहेबराव मोहोड यांची प्रकल्प समन्वयक पदी निवड

  इरफान रज़ा यांची रिपोट आर्णी: सामाजिक कार्यात नेहमी अग्रणी राहणारे शिक्षक आघाडीचे साहेबराव मोहोड यांची सर फाउंडेशन पुसद प्रकल्प समन्वयक पदी नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्व.गणपतराव पाटील अनुदानित प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा चिकणी(क.) जिल्हा यवतमाळ येथील शिक्षक साहेबराव मोहोड हे शहरातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. विभागीय आश्रम शाळा […]

क्रीडांगण

दारव्हा तालुक्यात बारावीची कॉपी मुक्त परीक्षा लाबाच फुल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत 

दारव्हा तालुक्यात बारावीची कॉपी मुक्त परीक्षा लाबाच फुल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत दारव्हा तालुक्यात १२ वीची परीक्षा सुरू झाली असून अमरावती विभागीय परीक्षा मंडळातर्फे दारव्हा तालुक्यातील एकूण ७ परीक्षा केंद्र असून माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका परीरक्षक गटशिक्षणाधिकारी दीपिका गुल्हाने यांच्यानिरीक्षणात एकूण२३०० विद्यार्थी १२वि ची परीक्षा देत आहे मंगळवारी इंग्रजी विषयाचा पेपर होता परीक्षे […]