राजकारण

ढाणकी ते उमरखेड जाणारा अखेर रस्त्यासाठी नागरिक करणार रस्ता रोको आंदोलन

अखेर रस्त्यासाठी नागरिक करणार रस्ता रोको आंदोलन   रस्त्याअभावी तीन अपघाती मृत्यू; दहा ते बारा गावकऱ्यांचे रस्तारोको आंदोलन     अखेर रस्त्यासाठी नागरीक करणार रास्तारोको   बिटरगांव बु . प्रतिनिधी शेख इरफान     बिटरगांव बु ते ढाणकी रस्त्याची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याने जाताना प्रत्येक प्रवाशाना जिव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहे. […]

राजकारण

काँग्रेस चे मुस्लिम नगरसेवकांनी स्वतःचाच विकास केला ,मुस्लिम समाज आणि मुस्लिम वार्ड विकास पासून वंचित, ,एस डी आमेर

काँग्रेस चे मुस्लिम नगरसेवकांनी स्वतःचाच विकास केला ,मुस्लिम समाज आणि मुस्लिम वार्ड विकास पासून वंचित, ,एस डी आमेर       हिमायतनगर /- एस.के.चांद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे वारे शहरात सध्या जोरात वाहत आहे त्यातच आगामी होणाऱ्या नगरपंचायत च्या निवडणुकीमध्ये शहरातील काँग्रेस पक्षातील काही माजी नगरसेवकांनी मागच्या निवडणुकीत मुस्लिम समाजास निवडणुकीच्या वेळेस काँग्रेस पक्षाची ओट बॅक […]

राजकारण

राष्ट्रीय महामार्ग क्र,३६१, वर भांब राजा ( यवतमाळ) येथील टोल नाक्यावरील मनसेचे कार्यकर्ते आक्रमक,

राष्ट्रीय महामार्ग क्र,३६१, वर भांब राजा ( यवतमाळ) येथील टोल नाक्यावरील मनसेचे कार्यकर्ते आक्रमक,   जिल्हा प्रतिनिधी एस, के, शब्बीर,,,,,     टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी मनसे आक्रमक (मनसेने केली टोल वसुली बंद ,दोन तास ठिय्या आंदोलन),,,,,, तुळजापूर नागपूर महामार्ग *यवतमाळ:-* महामार्गावरील टोल नाक्यावर असलेल्या मराठी कामगारांवर होणाऱ्या अन्याया विरोधात मनसेने आक्रमक भुमिका राबून, टोलनाक्यावर […]

राजकारण

युवासेनेची व शिवसेनेची विश्राम गृह कार्यालय महागांव येथे बैठक, गाव तिथे शाखा स्थापन तिथे

युवासेनेची व शिवसेनेची विश्राम गृह कार्यालय महागांव येथे बैठक, गाव तिथे शाखा स्थापन तिथे     प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव महागांव: विश्राम ग्रह कार्यालयामध्ये युवासेनेची व शिवसेनेच्या बैठकीत गाव तिथे शाखा चे घर तिथे, नव निर्वाचित युवासेना सचिव,सागर देशमुख युवासेना पश्चिम विदर्भ सचिव यांची आज दि,१७ फेब्रुवारी,२०२२ रोजी विश्राम ग्रह कार्यालय महागाव येथे, युवासेनेची […]

राजकारण

भारतीय मराठा महासंघाचे कंधार तालुका अध्यक्ष विठ्ठल पाटील ताटे यांची नि.पा.सावरगाव सेवा सहकारी सोसायटी चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली

भारतीय मराठा महासंघाचे कंधार तालुका अध्यक्ष विठ्ठल पाटील ताटे यांची नि.पा.सावरगाव सेवा सहकारी सोसायटी चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली प्रतिनिधी / नांदेड   सेवा सहकारी सोसायटी सावरगाव नी. ता. कंधार ची निवड प्रक्रिया आज दिनांक 16/ 2 /2022/रोजी सर्व अधिकारी व गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत आज पर्यंत गावात केलेल्या कामाची दखल घेऊन गाव वाल्यांनी […]

राजकारण

महाराष्ट्र् राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त औंढा नागनाथ शहरांमध्ये महिलाना शैक्षणिक साहित्य वाटप

महाराष्ट्र् राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त औंढा नागनाथ शहरांमध्ये महिलाना शैक्षणिक साहित्य वाटप     औंढा(नागनाथ) येथे आमदार प्रज्ञाताई सातव याच्या हस्ते महिलाना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले रुग्ण कल्याण समितीचे व राजीव सातव मीत्र मडळाचे सदीप बोगोडे काँग्रेस पक्षांच्या औंढा(नागनाथ) नगरपचयत च्या नगरसेवीका कून्ताबाई गोबाडे यांच्या तर्फे हॅन्ड वॉश वह्या पेनी तसेच […]

राजकारण

महागांव: नगराध्यक्ष पदासाठी भाजपा- शिवसेनेची गाठ नगराध्यक्ष शिवसेनेच्या करुणा शिरबीडे , उपाध्यक्ष भाजपा सुरेश पाटील नरवाडे यांची निवड

महागांव: नगराध्यक्ष पदासाठी भाजपा- शिवसेनेची गाठ नगराध्यक्ष शिवसेनेच्या करुणा शिरबीडे , उपाध्यक्ष भाजपा सुरेश पाटील नरवाडे यांची निवड   प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव   महागांव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने १७ जागा पैकी ,७ जागा जिंकल्या त्यामध्ये अपक्षांची, १ सीट भर टाकून एकूण,८ सीटावर काँग्रेसने शिखर गाठले होते आणि त्याच बरोबर शिवसेना,५ तर भाजपा ला […]

राजकारण

औंढा नागनाथ येथे खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारामधून दिव्यांगांना साहित्य वाटप.

औंढा नागनाथ येथे खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारामधून दिव्यांगांना साहित्य वाटप.   ब्युरो रिपोर्ट / एस.के चांद   हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या पुढाकाराने आज औंढा नागनाथ येथे दिव्यांगांना साहित्य वाटप शिबीर आयोजन करण्यात आले होते औंढा नागनाथ तालुक्यांमधील दिव्यांग बांधवांना साहित्य वाटपाचा लाभ मिळाला खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने केंद्र […]

राजकारण

वैफल्यग्रस्त आमदार राजेश पवार यांची सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना असभ्य भाषेचा वापर.

  वैफल्यग्रस्त आमदार राजेश पवार यांची सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना असभ्य भाषेचा वापर. प्रतिनिधी / नांदेड एस.के. चांद नायगाव मतदार संघाचे निष्क्रीय आमदार राजेश पवार यांनी दिनांक : ०८/०२/२०२२ रोजी मंगळवारी नायगाव येथे त्यांच्या संपर्क कार्यालय मध्ये मतदार संघातील जनतेच्या अडी-अडचणी विषयी बैठक बोलवण्यात आली होती. त्यानिमित्त मी चंद्रकांत पवार होटाळकर भारतीय मराठा महासंघ जिल्हा ग्रामीण […]

राजकारण

राष्ट्रवादी युवक काँग्रेस महागाव तालुका उपअध्यक्ष पदी,सैय्यद अय्युब सय्यद मुसा यांची निवड

राष्ट्रवादी युवक काँग्रेस महागाव तालुका उपअध्यक्ष पदी,सैय्यद अय्युब सय्यद मुसा यांची निवड    प्रतिनिधी :प्रवीण जिल्हावार   –फुलसावंगी येथील समाजसेवक सै अय्युब सै मुसा यांच्या निवडीबद्दल यांच्या वर फुलसावंगी सदस्य नागरिकांनी गुच्छ फुल देऊन स्वागत केले आहे ही नियुक्ती महागाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष हंसराज मोरे यांनी नियुक्ती पत्र, सय्यद आयुब सय्यद मुसा, यांची […]