भाजप युवा मोर्च्या प्रदेश अध्यक्ष कृष्णाराज महाडिक यांची भेट म्हणजे प्रेरणेचा अखंड स्रोत रोहित वर्मा. प्रतिनिधी ढाणकी मिलिंद चिकाटे सध्या भाजपच्या ग्रामीणशक्ती संघटन अभियानअंतर्गत गावोगावी गाव तेथे भाजपची शाखा उभे करणे सुरु असून, भाजयुमोचे जिल्हाअध्यक्ष रोहित वर्मा यांच्या प्रयत्नाने सर्व गावात या उपक्रमात अनेक युवाशक्ती सहर्ष सहभागी होत आहेत, या अभियानात मिळालेलं यश प्रत्यक्षात […]
राजकारण
ढाणकी नगरपंचायतच्या विषय समित्या जाहीर; ‘स्थायी’च्या सभापतीपदी नगराध्यक्षा अर्चनाताई वासमवार
सर्वसमावेशक कार्यकारिणीवर शिक्कामोर्तब; शहराच्या विकासाला मिळणार प्रशासकीय गती ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकटे ढाणकी नगरपंचायतमध्ये सन २०२६ या वर्षासाठी विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. या निवडीनंतर नगरपंचायतची अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘स्थायी समिती’ गठीत करण्यात आली असून, यामध्ये अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या नव्या कार्यकारिणीमुळे शहराच्या […]
उमरखेड / जिल्हा परिषद शाळा सोंनदाभी येथे श्री संत गाडगे महाराज स्मृतिदिन साजरा.
उमरखेड / जिल्हा परिषद शाळा सोंनदाभी येथे श्री संत गाडगे महाराज स्मृतिदिन साजरा. व शाळा व्यवस्थापन बिनविरोधक अध्यक्ष पदी मारोती लुटे उपाध्यक्षपदी बालसिंग खसावत यांची निवड. ढाणकी प्रतिनिधी =मिलिंद चिकाटे. घरातील भांडीकुंडी विका पण आपल्या मुलांना शिकवा एकही न वर्ग न शिकलेले संत गाडगेबाबा विज्ञानवादी विचार ठेवत होते अंधश्रद्धा सोडा शिक्षण […]
ढाणकी नगरपंचायत नगराध्यक्षापदी अर्चना सूर्यकांत वासमावर (मशाल चिन्ह)
ढाणकी नगरपंचायत नगराध्यक्षापदी अर्चना सूर्यकांत वासमावर (मशाल चिन्ह) ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकटे ढाणकी नगर पंचयातचा कोण होणार नगराध्यक्ष या बाबतची तब्बल १८ दिवस ताणलेली प्रतीक्षा संपली आहे.रविवारी मतमोजणी झाली असून नागरिकांचे लक्ष लागलेल्या निकाल समोर आला आहे. प्रमुख लढत झालेल्या महिला नगराध्यक्षपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अर्चना सूर्यकांता वासमावर विजयी झाले आहे. ढाणकी नगर […]
मतदान निकाल पारदर्शकतेसाठी सर्व पक्षीय उमेदवारानी मागणी मतदान यंत्राची 24 तासाची फुटेज व स्ट्रॉंग रूम समोर प्रतिनिधी म्हणून सी सी टीव्ही कॅमेरा
मतदान निकाल पारदर्शकतेसाठी सर्व पक्षीय उमेदवारानी मागणी मतदान यंत्राची 24 तासाची फुटेज व स्ट्रॉंग रूम समोर प्रतिनिधी म्हणून सी सी टीव्ही कॅमेरा ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकटे नरगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवार 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून 3डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार होता. मात्र नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लांबणीवर पडून निवडणुकांचा एकत्रित […]
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापुढे शिव सेना शिंदे गटात शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला प्रवेश.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापुढे शिव सेना शिंदे गटात शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला प्रवेश. ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकटे राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात अनेक पक्षप्रवेश होताना दिसत असताना.ढाणकी शहरात काही महिण्याखाली पक्ष प्रवेश घेऊन संजय […]
ढाणकी खऱ्या अनुसूचित जमात उमेदवारांना राजकीय पक्षानी संधी द्यावी !
ढाणकी खऱ्या अनुसूचित जमात उमेदवारांना राजकीय पक्षानी संधी द्यावी ! ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकटे ढाणकी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोमवार दि.६ रोजी दुपारी जाहीर झाले असून नगराध्यक्ष पद (SC ) महिला या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे तर प्रभागासाठी अ.जमाती, सर्वसाधारण आणि ना. मा. प्र आरक्षण सुटल्यामुळे बरेच इच्छुक उमेदवार नगरसेवक होण्याचे नशीब अजमावण्यासाठी आपापल्या […]
यवतमाळ / कृषी अधिकारीनी त्वरित पंचनामे करून पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत करावी.
यवतमाळ / कृषी अधिकारीनी त्वरित पंचनामे करून पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत करावी. AIMIM चे जिल्हा समन्वयक फैजान खान यांची मागणी यवतमाळ/कालच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाली असून लवकरात लवकर पंचनामे करून तातडीची मदत करावी . नाही तर शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल अशी परिस्तिथी निर्माण झाली आहे. असे परिसरातील शेतकरी […]
चालगणी येथील सरपंच तलाठी, ग्राम विकास अधिकारी ,पोलीस पाटील यांनी संगणमत करून गरजूंचे पंचनामे न करता खोटे पंचनामे केल्याची नागरीकांची जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार.
चालगणी येथील सरपंच तलाठी, ग्राम विकास अधिकारी ,पोलीस पाटील यांनी संगणमत करून गरजूंचे पंचनामे न करता खोटे पंचनामे केल्याची नागरीकांची जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार. यवतमाळ प्रतिनिधी:लतिफ शेख यवतमाळ/उमरखेड तालुक्यातील मौजे चालगणी येथील ज्या घरांचे खरोखर भिंती पडल्या व घरामध्ये पाणी घुसून नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही परतु त्यांच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान […]
माजी जि. प. सदस्य अशोक जाधव यांचे कार्य अप्रतिम !
माजी जि. प. सदस्य अशोक जाधव यांचे कार्य अप्रतिम ! प्रतिनिधी महागाव: पुसद / गोपाल एच. राठोड महागाव : महागाव तालुक्यातील वागद इजारा येतील असलेले व काळी दौ जिल्हा परिषद सर्कलचे माजी जि प सदस्य अशोक गोबरा जाधव यांनी जिल्हा परिषद सदस्य असताना अनेक विकासात्मक कामे जिल्हा परिषद सर्कलमध्ये केली आहे या कामासाठी […]










