प्रतिनिधी/पुसद नगर परिषदे अंतर्गत येत असलेल्या वार्डा वार्डात नगरसेवक साकिब शाहा यांनी गोर गरीब नागरिकांना पाचशे किटचे वाटप करून समाजामध्ये एक वेगळा संदेश देण्याचे काम केल्याने त्यांचे शहरभरात कौतुक होत आहे. सध्या कोरोना या महामारी मुळे सर्वांनाच घरात बसण्याची वेळ आली आहे सध्या लॉक डाऊन मुळे सर्वच कामे ठप्प झाले असल्याने मजूर वर्गाच्या हाताला काम […]
आरोग्य
हिमायतनगर विश्वहिंदु परिषद बजरंग दल तर्फे शहरातील 200 नागरिकांना दररोज अन्नछत्राची मदत.
हिमायतनगर(तालुका प्रतिनिधी) कोरोना आपत्ती निमित्य शहरातील कर्मचारी व कॉरंनटाईन केलेल्या नागरिकांना जेवनाच्या डब्याची व्यवस्था संघाच्या कार्यकर्त्यांनी संकट काळात जपली माणुसकी उफ परमेश्वर मंदिर येथे आज दि 5 मे पासुन दररोज शहरातील 200 नागरिकांना विश्वहिंदु परिषद बजरंग दल तर्फे कोरोनाच्या आपत्ति निमित्य संकट काळात शहरात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना व बाहेर गावा वरुण आलेल्या नागरिकांना कॉरंनटाईन कुटूंबियांना शहरातील […]
किनवट माहूर ,बाधित क्षेत्रातून येणाऱ्या नागरिकांची स्वॅब तपासणी करा:- मा.आ.प्रदीप नाईक
प्रतिनिधी रुपेश मोरे माहूर :- बाधित क्षेत्रातून किनवट माहूर मतदारसंघातील गावात येणाऱ्या नागरिकांना प्रशासनाच्यावतीने हातावर शिक्के मारून क्वारंटाईन करण्यात येत आहे,मात्र प्राथमिक तपासणीत नागरिक संशयित नसला तरी बाधित क्षेत्रातून येत असल्याने अशा प्रत्येक नागरिकांची स्वॅब तपासणी करावी अशी मागणी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी केली आहे. जगासह देशाला कोरोनाने चांगलेच ग्रासले आहेत. रोज कोरोना […]
ढाणकी येथे मुंबई येथून आलेले ३५ नागरिकांना कोरोना कक्षात दाखल,15 दिवस गावा बाहेर कोरनटाइनमध्ये ठेवले,
ब्योरो रिपोट,इरफान शेख,ढाणकी रुग्णांची प्राथमिक तपासणी करताना प्राथमिक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ धनवे साहेब व त्यांचे सहकारी ढाणकी नागरपंचायतीने स्थापन केले कोरोना कक्ष मुंबई येथून आलेले ३५ नागरिकांना कोरोना कक्षात दाखल, ढाणकी…. शहरात पोटाची खळगी भरण्या साठी गेलेले नागरिक कोरोना विषाणू भीतीमुळे मायभूमी गावाकडे मिळेल त्या वाहनाने किंवा पायी येत आहेत . त्यां ना शहरांमध्ये […]
तुळशी आश्रम शाळेतर्फे वाई बाजार येथील कोलामखेडा येथे आदिम समाजाला धान्य किट वाटप
तुळशी आश्रम शाळेतर्फे वाई बाजार येथील कोलामखेडा येथे आदिम समाजाला धान्य किट वाटप प्रतिनिधी रुपेश मोरे (माहुरंगड) वाई बाजार लगत असलेल्या तुळशी येथील आश्रम शाळे तर्फे वाई येथील कोलामखेड याठिकाणी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ तर्फॆ ग्राम पंचायत वाई बाजार कोलामखेड येथील आदिम समाजाला धान्याचे किट वाटप करन्यात आले यात सहा की. गहू, तिन,की.तादूळ, […]
ता.माहूर मौजे सायफळ येथे अँटी करोना कवच फोर्स ची स्थापना करण्यात आली.
ता.माहूर मौजे सायफळ येथे अँटी करोना कवच फोर्स ची स्थापना करण्यात आली. (माहुरंगड)रुपेश मोरे :- Covid-19-करोना विनानु चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माहूर तालुक्यातील मौजे सायफळ येथे ग्राम पंचायत व पोलिस पाटील हेमंत गावंडे यांच्या समक्ष अँटी करोना covid-19 फोर्स ची स्थापना करण्यात आली.व समस्त गावपातळीवर गावकर्यांना आव्हान सुद्धा करण्यात आले की बाहेर गावावरून आलेल्या लोकांना व […]
आ.डाँ.वजाहत मिर्झा यांचे कडून उपजिल्हा रूग्नालयाला पीपीई किट चे वाटप करण्यात आले,
आ.डाँ.वजाहत मिर्झा यांचे कडून उपजिल्हा रूग्नालयाला पीपीई किट चे वाटप प्रतिनिधी:—यवतमाळ,पुसद इरफान शेख, उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे आमदार डॉ वजाहत मिर्झा साहेब व युवानेते लोकनियुक्त आमदार इंद्रनीलभाऊ मनोहरराव नाईक यांच्या हस्ते कोरोना संसर्गजन्य विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी तसेच रूग्नाना योग्य उपचार करण्यासाठी समरक्षण पी पी ई सेफ्टी किट चे वाटप करण्यात आले. रविवार दिनांक २६ […]
पोत्रा सिंदगि येथे भुंकपाचे सोम्य धक्के घटना स्थळि खा हेमंत पाटील यांनी दिली भेट
पोत्रा सिंदगि येथे भुंकपाचे सोम्य धक्के घटना स्थळि खा हेमंत पाटील यांनी दिली भेट नांदेड हिमायतनगर विशेष प्रतिनिधी नागोराव शिंदे रिफ26 एप्रिल रोजी सकाळी आठच्या सुमारास पोत्रा,सिंदगी परिसरात भूकंपाचे सोम्य धक्के बसल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते. हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना दिलासा दिला. यावेळी खासदार हेमंतभाऊ यांनी जिल्हा प्रशासनास […]
यवतमाळला मधील लोहारा, आनंद नगर, पिंपळगाव, उमरसरा लोकांना पूर्ण राशन किटचे वाटप जवळ पास पन्नास कुटुंबातील लोकांना दिले,
यवतमाळला मधील लोहारा, आनंद नगर, पिंपळगाव, उमरसरा लोकांना पूर्ण राशन किटचे वाटप जवळ पास पन्नास कुटुंबातील लोकांना दिले, प्रतिनिधी, यवतमाळ आज देशावर कोरोना संशदमुळे लोक घरी राहतात त्या गरजू लोकांना अन्नधान्याचा पूर्ण किट वाटप आज करण्यात आली। प्रा.मिनाक्षी सावळकर पानझाडे या परिवाराकडून पाच किलो गव्हाचं पीठ, दोन किलो तांदूळ, एक किलो तेल, मुगाची, उडीद,दाळ, तुरदाळ,मसुरदाळ,आणि […]
नांदेड मधून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे,नांदेडमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळला आहे
ब्योरो रिपोट tv9माझा लाईव्ह न्युज नांदेड नांदेड मधून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे,नांदेडमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळला आहे, सांगण्यात येत आहे,हा पेशंट अबचलनगर मध्ये आढळला आहे,हा नांदेड मध्ये दुसरा रुग्ण, अढळलेला आहे जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर यांनी दिली माहिती, रुग्णाला सरकारी दवाखान्यात केलय दाखल, नांदेडचा धोका वाढण्याची चिन्हे दिसून येत आहे,










