प्रतिनिधी पुसद पुसद शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या राजकुमार टॉकीज जवळ एका वयोवृद्ध इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती. भीम टायगर सेने चे जिल्हा अध्यक्ष किशोर दादा कांबळे यांनी पोलिस स्टेशन ला कळवले व शहर पोलिस घटनस्थळी पोहचले हा मृतदेह शहर पोलिसांनी ताब्यात घेतला असून आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. कचरू राघोजी […]
आरोग्य
हिमायतनगर शहरात कोरोना चा पाहिला रुग्ण कर्मचारी रुग्ण नांदेड येथून करत होता अपडाऊन,6 कर्मचाऱ्यास केले हिमायतनगर येथे कॉरनटाईन,
विशेष प्रतिनिधी :- नागोराव शिंदे शहरातिल तहसील कार्यालय येथील भूमि अभिलेख कार्यालयात आज दि 3 जुलै रोज शुक्रवारी ग्रामीण रुग्णालयाची एक टीम तहसीलयेथे गेली असता तिथे एकच खळ बळ उडाली की कोरोना रोगाने हिमायतनगर शहरात शिरकाव केला ही बातमी काही शनात संपुर्ण तालुका भर वाऱ्या सारखी पसरली व आमच्या प्रतिनिधिनि ह्याची सविस्तर चौकशी वैधकिय […]
जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा सुरू करण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापिका यांची संयुक्त बैठक
ढाणकी शहर प्रतिनिधी (शेख शाहरुख) कोरोना विषाणूच्या संकटामुळे यावर्षी शाळेतील विद्यार्थ्यांची किलबिल सुरू होण्यास विलंब लागलेला आहे. पण विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या खोळंबा होऊ नये याकरिता विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांनी दि 26 जुन रोजी शाळा समितीच्या माध्यमातून बैठक घेत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दरवर्षी 26जुन रोजी शैक्षणिक सत्राला सुरूवात होत […]
हिमायतनगर येथे लाॅकडाऊनमध्ये टिवशन चालकाचा धंदा तेजीत भरगच्च विद्यार्थी कोबुंन टिवशन सुरू …
हिमायतनगर प्रतिनिधी, देशासह राज्यात कोरोनाच्या संसर्गाचे थैमान घातले असल्यामुळे राज्यातील शाळा आद्दापही सुरू करण्यात आल्या नाहीत परंतु हिमायतनगर शहरात काही टिव्हीशन संचालकांनी शासनाचे नियब धुडकाऊन भरगच्च विद्यार्थी जमा करून टिवशन सुरू केले असल्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले असुन सदरील टिवशन चालकांवर तहसील प्रशासनासह शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार हिमायतनगर शहरात […]
सत्यनिर्मिति महिला मंडळ तर्फे सफाई कामगार व कर्मचारी यांना कोरोना योद्धा सम्मानपत्र देऊन सत्कार सम्पन्न
उमरखेड़(ता प्र):-कोरोना महामारित सम्पूर्ण देश लॉक डाउन असताना आपल्या जिवाची पर्वा न करता सर्वात महत्वाची सेवा देणारे सफाई कर्मचारी सफाई कामगार महिला व पुरूष यांनी सर्व नागरिकांना सेवा दिली व स्वछता कायम ठेवली अश्या खरे कोरोना योद्धा चे सत्कार करने आवश्यक समजून उमरखेड़ शहर यवतमाळ जिल्ह्य महाराष्ट्र च्या एकमेव महिला सशक्तिकरण व महिला अधिकार […]
उमरखेड शहरातील सर्व अभ्यासिका ताबडतोब सुरू करा पुरोगामी युवा ब्रिगेडची मागणी
ढाणकी शहर प्रतिनिधी // शेख शाहरुख मागील तीन महिन्यापासून कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे उमरखेड शहरातील सर्व अभ्यासिका या बंद असून त्या परत सुरू कराव्यात अशी मागणी पुरोगामी युवा ब्रिगेड ने आमदार नामदेवराव ससाने यांच्याकडे केली आहे. उमरखेड शहरातील अनेक युवक हे मुंबई-पुण्यातील खासगी शिकवणीला न जाता शहरात राहूनच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असतात. त्यांना अभ्यास करण्यासाठी […]
तलाठी,ग्रामसेवक,कृषी सहाय्यक यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करा.जिल्हा प्रशासनाकडे भागवत देवसरकर यांची मागणी
तलाठी,ग्रामसेवक,कृषी सहाय्यक यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करा.जिल्हा प्रशासनाकडे भागवत देवसरकर यांची मागणी नांदेड हिमायतनगर विशेष प्रतिनिधी नागोराव शिंदे खरीप हंगामाची लगबग सुरू आहे, पेरणीसाठी खते बिबियाणे औषधे खरेदीसाठी शेतकरी बाजारात गर्दी करत आहे,कोरोनाव्हायरस मुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे,शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, खते बी-बियाणे खरेदीमध्ये फसवणूक होण्यासाठी व बोगस बियाणे खते कीटकनाशके यांची जादा दराने विक्री […]
पळसपुर चातारी जुना रस्त्यावरील पैन गंगा नदी वर बोरी शिवारात ट्रक्टर ची पलटी एक ठार एक जखमी
विशेष प्रतिनिधी / नागोराव शिंदे तालक्यातील मौजे पळसपुर येथील परमेश्वर रघुनाथ सुर्यवंशी (हाडसनकर ) यांचे दि 28 च्या रात्री 9वा ज ताच्या सुमारास हदगाव येथे हरभरा घेऊन गेलेल्या ट्रॅक्टर डबल ट्रॉली पळसपुर येथे बोरी शिवारातुन पळसपुर कडे येताना पेनगंगा नदीत उतरत असताना ट्रक्टरची पलटी होऊन प्रमेश्वर रघुनाथ सुर्यवंशी वय 42 जागीच ठार झाला. सुरेश […]
पवन्याचे आरोग्य उप केंद्र कुलुप बंद ए एन एम चे पद कागदावर च
नांदेड हिमायतनगर विशेष प्रतिनिधी नागोराव शिंदे हिमायतनगर तालुक्यातील अती दुर्गम भागातील आरोग्यसेवा विस्कळीत सरवत्र कोरोणा संक्रमणाच्या काळात अती दुर्गम भागातील असलेले तालुक्यातील प्रा.आ.केंद्र.सरसम अंतर्गत असलेले पवना येथील प्राथमिक ऊप आरोग्य केंद्र चार वर्षापासुन बंद असल्याची तक्रार येथील राजकुमार दगडु राऊत यांनी जिल्हा अधिकारी नांदेड यांच्या सह तहसीलदार हिमायतनगर .ता. आरोग्य हिमायतनगर, जिल्हा आरोग्य अधिकारी […]
हिमायतनगर लॉकडाऊन बघा प्रशासनाचे दुर्लक्ष जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन.
विशेष,प्रतिनिधी :- नागोराव शिंदे खुलली हो खुलली सर्वच दुकान खुलली, बाजारपेठ फुलली कोरोना च्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर शहरात २२ मार्च पासून लाॅकडाऊन सुरू होता. १८ मे पासून काही दुकाने उघडण्याची जिल्हाधिकारी यांनी सोशल डीस्टन्सिंगचा वापर करुन परवानगी दिली असल्याने शहरात सर्वच दुकानदाराने दुकान उघडण्याचे मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र दुकानावरील गर्दीवरून दिसत आहे सोशल डिस्टन […]









