पुसद /नगर परिषदेची निवडणूक स्वबळावर लढणार :- डॉ मोहम्मद नदीम प्रतिनिधी /एस के शब्बीर नगरपरिषद पुसद ची निवडणूक काँग्रेस पक्ष हा स्वबळावर लढणार असून त्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. प्रत्येक वेळी काँग्रेस नगरपालिकेची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या स्वतंत्रपणेच लढवत असते. त्याप्रमाणे याही वर्षी स्वतंत्रपणेच निर्धार प्रदेश काँग्रेसचे चिटणीस डॉ.नदीम […]
Author: Sk. Chand
महागांव / गुंज येथे घरावर वन्य प्राणी वानराचा धुमाकुळ
प्रतिनिधी/ एस के शब्बीर महागांव महागाव तालुक्यातील गुंज गाव काळी दौ.महागाव वनविभागा अंतर्गत हे गाव येत असुन मौजे गुंज येथ वन्य प्रणी वानरसेनानी गुंज शिवारात शेकर्याच्या पिकाची नुकसान करत असल्याने शेतकरी त्यांचे शेतातून या वानरसेनेला हाकलून लावल्यास ही वानरसेना आता सरळ गुंज गावात शिरून प्रवेश केला आहे अनेकांच्या घराच्या धुमाकूळ घालत टिनपत्रावर […]
पोळा गणेश उत्सव कायद्याचे पालन करुन शांततेने साजरा करा-अप्पर पोलीस अधीक्षक विजय काबडे
पोळा गणेश उत्सव कायद्याचे पालन करुन शांततेने साजरा करा-अप्पर पोलीस अधीक्षक विजय काबडे पोळा व गणेश उत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक संपन्न अर्धापुर /खतीब अब्दुल सोहेल पोलिस स्टेशन मध्ये पोलिस प्रशासना तर्फे पोळा व गणेश उत्सवानिमित्त आज दिनांक:- 24/08/2022 रोजी कर्तव्यदक्ष पोलिस अप्पर पोलीस अधीक्षक विजय काबडे, यांचे प्रमुख उपस्थितीत व् तसेच पोलीस […]
माजी मुख्यमंत्री यांचे विधानसभा क्षेत्रात लाखो रुपयांच्या भ्रष्टाचार इथे ED खामोश :अब्दुल सोहेल
माजी मुख्यमंत्री यांचे विधानसभा क्षेत्रात लाखो रुपयांच्या भ्रष्टाचार इथे ED खामोश :अब्दुल सोहेल अर्धापूर प्रतिनिधी/सोहेल खतीब शहराच्या विकासासाठी वरील कार्यालयाकडुन शहरामधील विविध विकास कामे करण्यात आलेली आहेत. परंतु सदर कामे अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आलेले आहे व आजतागायत करण्यात येत आहे. अर्धापूर शहरातील विविध विकास कामे उदा.सी. सी. नाली बांधकाम, सी. सी. रस्ता […]
हिमायतनगर शहरात जातीय सलोखा कायम ठेवून सण-उत्सव साजरे करा.. उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील
हिमायतनगर शहरात जातीय सलोखा कायम ठेवून सण-उत्सव साजरे करा.. उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील Chief editor;एस के चांद यांची बातमी हिमायतनगर शहरात दिनांक 23 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पोळा व गणेश उत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस स्थानकात शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीस […]
तेजमल गांधी कृषी ,व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय विद्यालयाच्या वतीने ब्राम्हणगाव येथे वृक्षारोप
तेजमल गांधी कृषी ,व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय विद्यालयाच्या वतीने ब्राम्हणगाव येथे वृक्षारोप उमरखेड प्रतिनिधी /सुभाष वाघाडे उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे तेजमल गांधी कृषी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय विद्यार्थी विद्यार्थिनींनी पाचशे झाडे व पंधराशे सीडबॉल लावून भूजप्पा मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आला तेजमल गांधी कृषी विज्ञान विद्यालय चेअरमन राज्य राज्यस्तरीय आयडॉल महाराष्ट्राचा सन ऑफ […]
महागांव / राष्ट्रीय महामार्गावर खडका येथे प्राण घातक हल्ला करून व्यापाऱ्यांची लूट
महागांव / राष्ट्रीय महामार्गावर खडका येथे प्राण घातक हल्ला करून व्यापाऱ्यांची लूट महागांव / मारुती तळणकर यांची बातमी महागाव पासून सात किलोमीटर अंतरावर उडान पूल खडका येथे अज्ञान चोरट्यांनी पाळत राखून व्यापाऱ्याचीअनिल शर्मा.यांची दुचाकी अडवली व त्याच्या हातावर आणि शरीरावर चाकूने गंभीर वार करून रकमेची बॅग चार वाजता च्या सुमारास ही गंभीर […]
पुसद/ कृषी उत्पन्न बाजार समिती मधील गैरप्रकार थांबवण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दिले निवेदन
पुसद/ कृषी उत्पन्न बाजार समिती मधील गैरप्रकार थांबवण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दिले निवेदन पुसद/यवतमाळ : विशेष प्रतिनिधी व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्या साठी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे उप सहायक निंबधक साहेबाना निवेदन देऊन त्वरित कार्यवाहीची मागणी अन्यथा लोक शाही मार्गाने आंदोलन करण्याचा ईशारा* 1 ) पुसद कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या मार्केट मध्ये […]
Where Do I Find a Research Paper For Sale?
Ha essay checker plagiarismve you got a great compose to sell on eBay? Do you understand the tricks to making money on eBay? You may be wondering, where do I locate a research paper available? You can actually find a vast assortment of tools on the internet which will allow you to locate
महागांव/ इजणी येथील समशान भूमीचा रस्ता हरवल्याची भूमिका
महागांव/ इजणी येथील समशान भूमीचा रस्ता हरवल्याची भूमिका प्रतिनिधी /एस के शब्बीर महागांव इजनी गावाशीयांना जिवंतपणी रस्त्याचा येण्या जाण्याचा त्रास आणि मेल्यानंतर स्मशानभूमीत जाण्याकरिता आज हरिभाऊ कनीराम चव्हाण यांचा अल्प आजाराने मृत्यू झाला असून शेव यात्रा नेत असताना पावसात स्मशानभूमी नसल्याने मोठ्या कठीण प्रसंगाने त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले इजनि गावकऱ्यांना हा त्रास […]









