उमरखेड / तालुक्यातील साचल देव धानोरा येथे रक्तदान शिबिर संपन्न उमरखेड तालुक्यातील साचल देव धानोरा येथे शुक्रवार दिनांक 4 11 2022 रोजी श्री सुभाषराव देशमुख यांच्या चिमुकलीच्या वाढदिवसाचे अवचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या ठिकाणी श्री हुजूर साहेब रक्त केंद्र नांदेड येथील श्री प्रवीण चव्हाण टेक्निकल सुपरवायझर श्री बळीराम ढेपाळे, जनसंपर्क अधिकारी […]
Author: Sk. Chand
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही आदिवासी पाडे आजही मूलभूत सुविधा पासुन वंचित…
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही आदिवासी पाडे आजही मूलभूत सुविधा पासुन वंचित… हिमायतनगर तालुक्यातील धनवेवाडी, वडाचादरा येथील भयाण वास्तव… मुख्य संपादक / एस.के.चांद यांची बातमी सर्वत्र स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशांत विविध कार्यक्रमाचे जंगी आयोजन करण्यात येत आहे, परंतु आजही आदिवासी पाडे त्यांच्या मूलभूत सुविधा ची मागणी करत आहेत त्याकडे शासनाने लक्ष देण्याची […]
शिरफुल्ली येते वाघाच्या हल्ल्यात गाय ठार. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शिरफुल्ली येते वाघाच्या हल्ल्यात गाय ठार. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण मुख्यसंपादक/ एस.के. चांद यांची बातमी महागाव तालुक्यातील शिरफुल्ली येथे वाघाच्या हल्ल्यात गाय जागीच ठार झाली असून गावामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे . शिरफुल्ली येथील शेतकरी संदीप उबाळे यांनी नेहमीप्रमाणे आपल्या गावलगतच्या गोठ्या समोरील खुल्या जागेमध्ये बांधली होती . सायंकाळी मध्यरात्रीला वाघाने गोठ्या […]
हिमायतनगर येथील कृषी दुकानदाराकडून चना बॅगची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरु
हिमायतनगर येथील कृषी दुकानदाराकडून चना बॅगची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरु मुख्य संपादक/एस.के.चांद यांची बातमी हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना जाकी 92/18 ह्या 30 किलोच्या चना बॅगला शासनाकडून परमिट देऊन सुद्धा शहरातील काही दुकानदार ते शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध. करून देत नाही व त्यांच्याकडून जादा दराने पैसे वसूल करून त्याच बॅगची चढ्या […]
यवतमाळच्या डॉ. सुरेखा बरलोटा कार अपघातात ठार, तिघे जखमी; हैदराबाद येथून परत येत असतानाची घटना
यवतमाळच्या डॉ. सुरेखा बरलोटा कार अपघातात ठार, तिघे जखमी; हैदराबाद येथून परत येत असतानाची घटना मुख्य संपादक/एस.के.चांद यांची बातमी यवतमाळ : दिवाळीच्या सुटीत दुबई येथे गेलेले डॉक्टर दाम्पत्याच्या कारला तेलंगणातील निर्मलजवळ भीषण अपघात झाला. यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुरेखा बरलोटा यांचा जागीच मृत्यू झाला तर चारजण जखमी आहेत. त्यांच्यावर निर्मल येथील शासकीय रुग्णालयात […]
कोटा तांडा येथे अवैध देशी दारू ची खुलेआम विक्री जोमात
कोटा तांडा येथे अवैध देशी दारू ची खुलेआम विक्री जोमात मुख्यसंपादक / एस.के. चांद यांची बातमी हिमायतनगर पोलिसांना वारंवार लिखित तक्रार देऊनही कोटा तांडा येथील अवैध देशी दारू विक्री सुरूच हिमायतनगर तालुक्यातील कोटा तांडा गावात विना परवाना अवैध देशीदारू भरदिवसा खुलेआम मोठया प्रमाणावर विक्री केली जात आहे. दिवसभर चालू असलेल्या या दारू विक्रीमुळे […]
सरसम गावातील अनेक रणरागिणी दारुबंदीसाठी धडकल्या पोलीस स्टेशनवर… मुख्य संपादक /एस.के चांद यांची बातमी
सरसम गावातील अनेक रणरागिणी दारुबंदीसाठी धडकल्या पोलीस स्टेशनवर… मुख्य संपादक /एस.के चांद यांची बातमी हिमायतनगर तालुक्यात ग्रामीण भागातील खेड्या पाड्यांमध्ये अवैध देशीदारु सर्रासपणे हिमायतनगर शहरातुन आणुन विक्री केली जातअसून,यामुळे गोरगरिबांच्या घराचा खेळखंडोबा होतानाचे चित्र उघड्या डोळ्यांनी गावांसह तालुक्यात पाहायला मिळतआहे.याच धरतीवर मौजे सरसम बुद्रुक येथील गाव वासियांनी आपल्या गावातील अवैध देशीदारु विक्री […]
हेल्प फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रायव्हेट दवाखान्यात होणारी लूट थांबून डिलेवरी केली फ्री..
हेल्प फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रायव्हेट दवाखान्यात होणारी लूट थांबून डिलेवरी केली फ्री अन्नपूर्णा बनसोड शहर प्रतिनिधी उमरखेड भाविक भगत हेल्प फाउंडेशन युवा ब्रिगेडच्या उमरखेड येथील युवा ब्रिगेड तालुका अध्यक्ष राजकुमार शिरगिरे व प्रमोद राठोड यांच्या मदतीने उमरखेड येथील प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये डिलिव्हरी पेशंटची 40 ते 50 हजार रुपयांनी लूट होत असताना सदर पेशंट सविताताई रामा सातेगावकर […]
प्रहारच्या रास्ता रोको आंदोलनाची तात्काळ दख्खल.
प्रहारच्या रास्ता रोको आंदोलनाची तात्काळ दख्खल. लोहा : नांदेड / विशेष प्रतिनिधी आज दिनांक 28 .10. 2022 रोज शुक्रवार दुपारी एक वाजता सर्व जनतेच्या , पदाधिकाऱ्यांच्या , कार्यकर्त्यांच्या उपस्थिती रास्ता रोको आंदोलन झाले.. यामध्ये खालील प्रश्न मार्गी लागले 1) माळाकोळी ते सावरगाव डांबरीकरण रस्ता एकूण पाच किलोमीटर पैकी अडीच किलोमीटर येत्या मार्चपर्यंत तात्काळ मान्यता मिळाली […]
जिल्हा बँकेच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार
जिल्हा बँकेच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार भा.म.महासघ नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील पवार होटाळकर ————————————- एटीएम धारकांच्या खात्यात पैसे आले पण हातात मात्र येणार का नाही? कारण एटीएम चालतच नाही*शासनाने दिलेले शेतकऱ्याचे अनुदान बँकेमध्ये येऊन जवळपास वीस बावीस दिवस झाले असून नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करीत […]










