ताज्या घडामोडी

टिपूसुलतान जन्म दिना निमित्त हिमायतनगर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक बीडी भुसनर यांना पत्रकार संरक्षण सिमिति हिमायतनगर तर्फे टिपुसुलतान ची फोटो सप्रेम भेट.

टिपूसुलतान जन्म दिना निमित्त हिमायतनगर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक बीडी भुसनर यांना पत्रकार संरक्षण सिमिति हिमायतनगर तर्फे टिपुसुलतान ची फोटो सप्रेम भेट.   मुख्यसंपादक/ एस.के. चांद यांची बातमी   भारत देशात सर्व प्रथम इंग्रजा विरुद्ध लढा देणारे भारत देशावर राज करुन भारतीयांवर अत्याचार करणारे इंग्रजांची झोप उडून देणारे भारताचे पहिले स्वतंत्रय सेनानी शेर ए […]

ताज्या घडामोडी

भोकर / तालुक्यात एकाच ग्रामसेवकाने केला चार ग्रामपंचायतीत मोठा भ्रष्टाचार बोगस ‌‍कामाची चौकशी करा.अब्दुल सोहेल.

मातुळ,रायखोड,चिदगिरी, पोमनाळा ग्रामपंचायत अंतर्गत कमात भ्रष्टाचाराचा आरोप ; बोगस व निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी ग्रामसेवक ह्या गटविकास अधिकारी यांच्या जातीच्या असल्याने चार ग्रामपंचायतीचा पदभार एकाच ग्रामसेवकाकडे   भोकर / तालुक्यातील मौजे मातुळ,रायखोड, चिदगिरी,पोमनाळा ग्रामपंचायत अंतर्गत १५ व्या वित्त आयोगात केलेली कामे हे बोगस व निकृष्ट झाले असून पुर्ण काम झाल्याचे कागदोपत्री सादर करून लाखोची […]

ताज्या घडामोडी

उमरखेड येथे भाऊसाहेब माने उष्मायन संस्करण कक्षाचे करण्यात आले उद्घाटन

  उमरखेड येथे भाऊसाहेब माने उष्मायन संस्करण कक्षाचे करण्यात आले उद्घाटन   उमरखेड/प्रतिनिधी : सुभाष वाघाडे   अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ चे सहयोगी अधिष्ठाता डॉ विजयराव माने यांनी 16 नोव्हेंबर ला वाढदिवस अभष्टचिंतन प्रसंगी सत्काराला उत्तर देताना सांगितले कि तुम्ही “उब” द्याल तर तुम्हाला “तूप” मिळेल’. या प्रसंगी डॉ. विजय माने यांनी भाऊसाहेब माने […]

राजकारण

ढाणकी शहरात सिमेंट व डांबरी रस्त्यांचे आमदार नामदेवराव ससाने साहेब यांच्या हस्ते भुमीपूजन संपन्न.

ढाणकी शहरात सिमेंट व डांबरी रस्त्यांचे आमदार नामदेवराव ससाने साहेब यांच्या हस्ते भुमीपूजन संपन्न.     उमरखेड / सुभाष वाघाडे   लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना व नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजना सन २०२१-२२ अंतर्गत, सिमेंट रस्ता व डांबरीकरण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, आज दिनांक १७ नोव्हेंबर रोजी उमरखेड-महागाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार, नामदेवराव […]

ताज्या घडामोडी

स्व . बाळासाहेब ठाकरे यांच्या 10 व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन  बाळासाहेबांची शिवसेना ( शिंदे गट ) कार्यकर्त्यांच्या वतीने अभिवादन 

स्व . बाळासाहेब ठाकरे यांच्या 10 व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन   बाळासाहेबांची शिवसेना ( शिंदे गट ) कार्यकर्त्यांच्या वतीने अभिवादन   उमरखेड प्रतिनिधी सुभाष वाघाडे :- पुसद रोड येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकात बाळासाहेबांच्या शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 10 व्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेस पुष्पहार व पूजन करून अभिवादन करण्यात आले .   […]

ताज्या घडामोडी

घाटंजी येते क्रांतीसुर्य बिरसामुंडा यांच्या 147 वी जयंती निमित्ताने भव्य शोभयात्रा                 

घाटंजी येते क्रांतीसुर्य बिरसामुंडा यांच्या 147 वी जयंती निमित्ताने भव्य शोभयात्रा                    घाटंजी प्रतिनिधी :- घाटंजी क्रांतीसुर्य बिरसामुंडा यांच्या 147 वी जयंती निमित्तान 15 नोव्हेंबर 2022 रोजी घाटंजी शहरात बिरसामुंडा जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रम तसेच भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले . क्रांतीसुर्य बिरसामुंडा हे भारताच्या स्वातंत्र्य […]

ताज्या घडामोडी

हिमायतनगर /करंजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शिक्षकांची दांडी.

हिमायतनगर /करंजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शिक्षकांची दांडी.   तालुका गट शिक्षण अधिकारी हिमायतनगर यांचे साफ दुर्लक्ष.   मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर (घुगे ) यांनी तात्काळ लक्ष देण्याची गरज.   हिमायतनगर / एस.के. चांद यांची बातमी   हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक मनमानी कारभार करत कधी वेळेवर उपस्थित न […]

ताज्या घडामोडी

उमरखेड तालुक्यातील मौजे अनंतवाडी शाळा विद्यार्थ्यांच्या भरोशावर.

उमरखेड तालुक्यातील मौजे अनंतवाडी शाळा विद्यार्थ्यांच्या भरोशावर.   ब्युरो रिपोर्ट / सुभाष वाघाडे उमरखेड   उमरखेड तालुक्यातील अनंतवाडी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा ही विद्यार्थ्यांच्या भरोशावर चालत आहे कारण तिथे शिक्षकच नाही आहेत एक ते चार पर्यंत शाळा आहे पण त्यांना शिकविण्यासाठी एकच शिक्षक आहेत आणि ते शिक्षक सुद्धा शाळा उघडून सर्व मुलांना एकाच वर्गात […]

राजकारण

खासदार संजय राऊत यांचा जमीन मंजूर झाल्यामुळे हदगांव मध्ये शिवसेना कार्यकर्ता जल्लोष.

खासदार संजय राऊत यांचा जमीन मंजूर झाल्यामुळे हदगांव मध्ये शिवसेना कार्यकर्ता जल्लोष.   हदगाव प्रतिनिधी/संतोष वाघमारे   शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना आज जामीन मंजूर झाल्याबद्दल हदगाव शहरात युवा नेते भास्कर दादा वानखडे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला या वेळी युवा नेते भास्कर दादा वानखेडे, […]

राजकारण

भारत जोडो पदयात्रेच्या प्रचार, प्रसार व अद्यावत माहितीसाठी अर्धापूर तालुका सोशल मीडिया सरसावली

भारत जोडो पदयात्रेच्या प्रचार, प्रसार व अद्यावत माहितीसाठी अर्धापूर तालुका सोशल मीडिया सरसावली नांदेड /एस.के.चांद यांची रिपोट   भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कष्टकरी व जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काढलेली भारत जोडो पदयात्रा दिनांक 11 रोजी अर्धापूर तालुक्यात आगमन होत आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली […]