प्रतिनिधी रुपेश मोरे (वाई बाजार) Covid-19 करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेड जिल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संपूर्ण जिल्हा लॉक डाउन केला.व तसेच गोव्हर्मेंट च्या आदेशानुसार बाहेर गावी अडकलेल्या लोकांना आप आपल्या गावी जाण्याची संधी दिली व गावी गेल्यानंतर त्यांना 14 दिवस कॉरन्टीन करण्यास सांगितले परंतु नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठे बाजारपेठ असलेले वाई तांडा […]
Author: Sk. Chand
दारू विक्रीची परवानगी दिल्याची माहिती मिळताच पुसद मधील तळीराम गदगद झाले होते.
पुसद मध्ये तळीरामांचा भ्रमनिरास प्रतिनिधी/पुसद जिल्हाधिकारीने संपूर्ण जिल्ह्यात व तालुक्यात दारू विक्रीची परवानगी दिल्याची माहिती मिळत मिळताच पुसद मधील तळीराम गदगद झाले होते. मात्र काही मिनिटांमध्येच दारूविक्रीवर बंदी राहणारच असल्याचे आदेश काढल्याने पुसद मधील तळीरामांचा भ्रम निरास झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोरोना संक्रमणामुळे करण्यात आला आहे. यवतमाळ शहरात कोरड कोरोना रग्णाची संख्या […]
( पुुुुसद ) राज्य उत्पादन शुल्क विभागाची मुंगशी,वरंदळी, वनोली येथील हातभट्टीवर धाड
प्रतिनिधी/पुसद राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज दि. 5 मे 20 रोजी मुंगशी, वरंदळी, वनोली येथे हात भट्टीवर धाड टाकून 1 लाख 22 हजार 350 रु. माल जप्त केला असून आठ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या कोरोना विषाणूमुळे लाॅकडाऊन असून देखील पुसद,महागाव,दिग्रसच्या खेड्यापाड्यात मोठ्या प्रमाणात गावठी दारू निर्मिती […]
गोंडवडसा येथे ऑंटी कोरोना सुरक्षा फ़ोर्स ची स्थापना ग्राम संरक्षणासाठी महिलाही सरसावल्या…
गोंडवडसा येथे ऑंटी कोरोना सुरक्षा फ़ोर्स ची स्थापना ग्राम संरक्षणासाठी महिलाही सरसावल्या. ( प्रतिनिधी माहुरंगड ) कोविड १९ चा प्रादुर्भव रोखण्यासाठी गाव पातळीवर स्थापित होत असलेल्या पथकाच्या माध्यमातून गोंडवडसा येथे ग्रामसेविका एस.एस. आळणे व तलाठी एम.टी.बोधे यांच्या नेतृत्वात कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रसाराला आळा घालन्याच्या अनुषंगाने ऑंटी कोरोना फोर्सची ची स्थापना करण्यात आली. मागील दिड महिन्या […]
हिमायतनगर येथे वानराचे पीलास केले वनरक्षकाचे स्वाधिन दोन दिवसांपूर्वी जन्मलेल्या वानराने सोडुन दिले पिल्याला,
विशेष प्रतिनिधी , हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर येथे 5मे रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास येथील तंटामुक्ती अध्यक्ष वसंत पाटील यांच्या शेतात दोन दिवसांचे वानराचे पील्लु सोडुन वानरिन गेलेल्या पील्लास वनरक्षकाचे हवाली करण्यात आले आहे पळसपुर येथील तंटामुक्ती अध्यक्ष वसंत पाटील यांच्या शेतात सायंकाळी पाच वाजता वसंत पाटील यांनाआढळुन आले असता त्यांनी वानराचे पील्लु यास पाणी […]
नांदेड शहरातील वसरणी भागातील दुध डेअरी चौकातून 34 लाख रुपयांचा गुटखा जप्त
हिमायतनगर (प्रतिनिधी) नांदेड शहरातील वसरणी भागातील दुध डेअरी चौकातून एका चार चाकी वाहनामध्ये 34 लाख रुपये किंमतीचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पडकला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला, असून ही कारवाई बुधवार दि. 6 रोजी करण्यात आली. नांदेड शहरातून गुटख्याची गाडी जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली […]
वाई बाजार येथे उपसरपंच ” हाजी उस्मान खाँ यांनी चालू महिन्याचा 220 कट्टे गहू 125 कट्टे तांदूळ व 8 कट्टे साखरेचा चालान भरून 650 कुटूंबियाना मान्यवरांच्या हस्ते धान्य वाटप केले
वाई बाजार येथे 650 कुटुंबीयांना मान्यवरांच्या हस्ते मोफत धान्य वाटप . प्रतिनिधी रुपेश मोरे (माहुरंगड) वाई बाजार येथील रास्त धान्य दुकान क्रमांक 144 /2 चे दुकानधारक तथा वाई ग्रामपंचायतचे उपसरपंच ” हाजी उस्मान खाँ “यांनी चालू महिन्याचा 220 कट्टे गहू 125 कट्टे तांदूळ व 8 कट्टे साखरेचा चालान भरून 650 कुटूंबियाना मान्यवरांच्या हस्ते धान्य वाटप […]
पुसद येथे नगरसेवक साकिब शाहा यांनी वार्डात वाटले पाचशे राशन कीट तहसील कार्यालयात दिल्या पन्नास किट
प्रतिनिधी/पुसद नगर परिषदे अंतर्गत येत असलेल्या वार्डा वार्डात नगरसेवक साकिब शाहा यांनी गोर गरीब नागरिकांना पाचशे किटचे वाटप करून समाजामध्ये एक वेगळा संदेश देण्याचे काम केल्याने त्यांचे शहरभरात कौतुक होत आहे. सध्या कोरोना या महामारी मुळे सर्वांनाच घरात बसण्याची वेळ आली आहे सध्या लॉक डाऊन मुळे सर्वच कामे ठप्प झाले असल्याने मजूर वर्गाच्या हाताला काम […]
आत्याआवश्यकच्या नावावर येतोय गूटखानांदेड जिल्ह्यात एकच खळबळ कुठून येतोय गुटका बेकरीच्या गाडीत चौहूबाजूने बेकरीचा माल मध्ये गुटखा
विशेष प्रतिनिधी, गूटखा माफिया जिल्ह्याभरात पसरत आहे माल नेमके नेमके पानी मूरते तरी कुठे आसा प्रशन काही जाणकार लोकामधे पडतं आहे आज पर्यंत महाराष्ट्र शासनाची दिशाभूल करत बेकरीच्या आडव मध्ये नशेली पदार्थ गुटका पसरतोय राज्यभरात सध्या महाराष्ट्र व देश भर covid19 शी देश व राज्य लढा देत आहे परंतु युपी या राज्यातून येऊन त्यांनी नांदेड […]
हिमायतनगर विश्वहिंदु परिषद बजरंग दल तर्फे शहरातील 200 नागरिकांना दररोज अन्नछत्राची मदत.
हिमायतनगर(तालुका प्रतिनिधी) कोरोना आपत्ती निमित्य शहरातील कर्मचारी व कॉरंनटाईन केलेल्या नागरिकांना जेवनाच्या डब्याची व्यवस्था संघाच्या कार्यकर्त्यांनी संकट काळात जपली माणुसकी उफ परमेश्वर मंदिर येथे आज दि 5 मे पासुन दररोज शहरातील 200 नागरिकांना विश्वहिंदु परिषद बजरंग दल तर्फे कोरोनाच्या आपत्ति निमित्य संकट काळात शहरात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना व बाहेर गावा वरुण आलेल्या नागरिकांना कॉरंनटाईन कुटूंबियांना शहरातील […]










