ब्योरो रिपोट : महागांव एस.के.शब्बीर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी अभियान २०२१-२०२३ चा शुभारंभ गुंज सर्कल मध्ये करण्यात आला या वेळी गुंज व परिसरातील शेकडो युवकांनी सदस्य नोंदणी करून मनसेत प्रवेश घेतला .यावेळी मनसे तालुकाध्यक्ष सुनिल चव्हाण,मनविसे तालुकाध्यक्ष महेश कामारकर ,मनसे तालुकाउपाध्यक्ष राहुल जयस्वाल, मनविसे तालुका सचिव शेख राहील यांनी या युवकांचे मनसेत स्वागत करून […]
Author: Sk. Chand
अखेर हिमायतनगर- पळसपुर- गांजेगाव- ढाणकी मार्गाचा प्रश्न लागला मार्गी,
हिमायतनगर- पळसपुर -डोल्हारी सिरपली व ढाणकी गांजेगाव रस्त्याच्या नवीन कामास मंजुरी – खा.हेमत पाटील यांच्या मागणीला यश ऊप कार्यकारी अभियंता सुधिर पाटिल ना़देड यांची माहिती हिमायतनगर प्रतिनिधी .( एस.के.चांद ) हिमायतनगर ते पळसपुर- डोल्हारी- सीरपली रस्ता मागील २००७-८या वर्षांत माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील यांच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्ता तयार करण्यात आला होता […]
पळसपुर येथिल विद्युत वाहीनीची तार तुटल्याने लहान मुलांचे प्राण थोडक्यात वाचले…!
महावितरणचे जुनाट खाली लोंबलेल्या विद्युत वाहीनीच्या तारेकडे दुर्लक्ष ब्योरो रिपोट -:- हिमायतनगर,नांदेड हिमायतनगर तालुक्यात नेहमीच महावितरणचा मनमानी कारभार चालु असतो , महावितरणचे अधिकारी यांचे तालुक्यातील विद्युत पुरवठा असो किंवा जुनाट विद्युत वाहिनीच्या खाली लोंबलेल्या तारा असो या गोष्टीकडे नेहमीच दुर्लक्ष करतात. तालुक्यात अंदाजे 1965 सालि बसवले दर्या जुनाट विद्युत वाहीनीच्या तारा १५ ते २० […]
पैनगंगा नदीचे पात्र कोरडे. ईसापुर धरणाचे पिण्यासाठी पाणी सोडा माजी उपसरपंच राजू पाटील शेल्लोडेकर
पैनगंगा नदीचे पात्र कोरडे. ईसापुर धरणाचे पिण्यासाठी पाणी सोडा माजी उपसरपंच राजू पाटील शेल्लोडेकर ब्योरो रिपोट :- हिमायतनगर. तालुक्यातुन वहानारी पैनगंगा नदी एक महिन्यापासून कोरडी पडली असल्याने विरसनी दिघी घारापुर रेणापूर पळसपुर डोल्हारी शेलोडा सीरपली ईत्यादी गावातील नदी पात्र कोरडे पडले असल्याने पीण्याच्या पाण्यासाठी वन्य प्राणी जीव जनावरांना पाणी पिण्यासाठी भटकंती करावी लागत आहे मार्च […]
मराठवाड्यातून होत असलेली वाळूची तस्करी विदर्भातील पोलीसांनी केली उघड वाळू तस्कराला केले जेरबंद.
मराठवाड्यातून होत असलेली वाळूची तस्करी विदर्भातील पोलीसांनी केली उघड वाळू तस्कराला केले जेरबंद. ब्योरो रिपोट :- एस.के.चांद तैयब उमरखेड तालुक्यातील .बिटरगाव पोलीस ठाण्याचे अंतर्गत पैनगंगा नदी पात्रातुन वाळू उपसा होत असल्याने बिटरगाव ठाणे अंमलदाराने शिंदगी येथुन मुद्दे मालासगट डोलारि येथिल शिवाजी माने यांना पकडुन यांच्या वर बिटरगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. बिटरगाव […]
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने राज्यभरात अनेक ठिकाणी निवेदने.
शेतकऱ्यांचा कृषीपंपाचे व घरगुती ग्राहकांच्या वीज तोडणी मोहीम त्वरित थांबवा. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने राज्यभरात अनेक ठिकाणी निवेदने. हिमायतनगर नांदेड दि.23 मार्च पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वतीने सध्या सुरू असलेल्या कृषी पंपाच्या व घरगुती ग्राहकांच्या वीज तोडणी मोहीम […]
नांदेड जिल्हा दंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश व पालकमंत्री अशोक चव्हाण 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून संचारबंदी कॉन्फरन्सद्वारे आढावा,
ब्योरो रिपोट नांदेड : एस.के.चाँद दि. 21 :- जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संपूर्ण परिस्थितीचा विचार करुन अखेर 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश निर्गमीत केले. नांदेड जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होत असून, सर्वंकष विचार करता कोरोनाग्रस्तांची संख्या व त्याचा प्रादुर्भाव अधिक वाढू न देणे व्यापक हिताचे आहे. याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने आवश्यक […]
प्रशासनाचे नियम चुलीत घालून नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसली जाते, त्या वाळू उपसाचे जबाबदार कोण,
प्रशासनाचे नियम चुलीत घालून नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसली जाते, त्या वाळू उपसाचे जबाबदार कोण, नांदेड हिमायतनगर ब्युरो रिपोट :- एस.के.चांद यांची रिपोट वाळू म्हणजे सोन्याचं अंडे देणारी कोंबडी, वाळुतून मोठी कमाई करता येते म्हणुन या ‘धंद्यात’ अनेकांच्या उड्या पडल्या. काही प्रशासनाच्या आर्शिवादाने अंधातून धंदा करतात तर काही चोरुन करत असतात. पुर्वी वाळूचे टेंडर निघत होते, […]
शासकीय कर्मचारी यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करा,राहत नसतील तर घरी बसवा मोदी स्पोर्टर जिल्हा अध्यक्ष परमेश्वर सुर्यवंशी यांची मागणी
शासकीय कर्मचारी यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करा,राहत नसतील तर घरी बसवा मोदी स्पोर्टर जिल्हा अध्यक्ष परमेश्वर सुर्यवंशी यांची मागणी ब्योरो रिपोट :- एस.के.चाँद यांची रिपोट हिमायतनगर तालुक्यात व तसेच संपुर्ण नांदेड जिल्हा मध्ये कोरोणा महामारीचे रुग्न संख्या वाढत असल्याने सद्या खळबळ उडाली आहे तरी प्रशासन झोपेचं सोंग घेत असताना दिसून येते तहसीलदार महसूल व आरोग्य […]
आसेगावकर पेट्रोल पंपा जवळ एका कॉम्प्लेक्समध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला.
अज्ञात व्यक्तीचा आढळला मृतदेह पुसद/प्रतिनिधी वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या आसेगावकर पेट्रोल पंपा जवळ एका कॉम्प्लेक्समध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. हा मृतदेह दोन दिवसापूर्वी मृत्यू झाल्यामुळे दुर्गंध येत असल्यामुळे नागरिकांना ही माहिती मिळाली. त्यानंतर वसंत नगर पोलीस स्टेशन ला माहिती दिल्यावर त्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टम साठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले […]










