राजकारण

हिमायतनगर पळसपुर डोल्हारी रस्त्याच्या कामाचे उद्घाटन खासदार हेमंत पाटिल, आमदार जवळगावकर यांच्या हस्ते संपन्न

हिमायतनगर पळसपुर डोल्हारी रस्त्याच्या कामाचे उद्घाटन खासदार हेमंत पाटिल, आमदार जवळगावकर यांच्या हस्ते संपन्न   खासदार हेमंत पाटिल यांनी केला होता पाठपुरावा   हिमायतनगर नागोराव शिंदे    खासदार हेमंत पाटिल यांनी पाठपुरावा करून मंजुर करून आनलेल्या हिमायतनगर – पळसपुर – डोल्हारी – सिरपल्ली रस्त्याच्या कामाचे उध्दघाटन खासदार हेमंत पाटिल, आमदार माधवराव पाटिल जवळगावकर यांच्या हस्ते […]

ताज्या घडामोडी

मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी सायकलद्वारे साक्षरता अभियान यवतमाळचे, कपिल शाम कुवर, यांचा महागाव येथे सत्कार

मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी सायकलद्वारे साक्षरता अभियान यवतमाळचे, कपिल शाम कुवर, यांचा महागाव येथे सत्कार   प्रतिनिधी /एस.के शब्बीर यवतमाळ   अभियानाचे जनक कपिल शामकुवर यांचा जंगी सत्कार कार्यक्रम महागाव येथे कार्यकर्त्यांनी त्यांचे कौतुक करून फुल गुच्छ हार देऊन त्यांचा सत्कार, जंगलाची वृक्षतोड वाढल्याने जंगली प्राण्यांनी गावात प्रवेश करणे सुरू केले आहे.त्यामुळे मानव आणि वन्यजीव […]

राजकारण

सुडभावनेचे राजकारण करत असेल तर भाजप खपवून घेणार नाही भाजपचे हिमायतनगरात निषेध 

सुडभावनेचे राजकारण करत असेल तर भाजप खपवून घेणार नाही भाजपचे हिमायतनगरात निषेध  नांदेड हिमायतनगर / एस. के. चांद यांची बातमी फोन टँपिंग प्रकरणी महाराष्ट्रचे विरोधी पक्षनेते विधानसभा मा श्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र शासन व मुंबई पोलीस यांच्या सूड भावने व कुबुद्धीने यांच्यावर बजावलेल्या नोटीस चा जाहीर निषेध करण्यासाठी आज दि. १३मार्च २०२२रोजी श्री प्रमेश्वर […]

क्रीडांगण

उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे, एकता क्रिकेट क्लब दिग्रस यांनी, खुले टेनिस बॉल मध्ये पहिले बक्षीस ,५१ हजार रु पटकाविले

उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे, एकता क्रिकेट क्लब दिग्रस यांनी, खुले टेनिस बॉल मध्ये पहिले बक्षीस ,५१ हजार रु पटकाविले   उमरखेड तालुका प्रतिनिधी, सुभाष वाघाडे,   नवचैतन्य क्रिकेट मंडळ ब्राह्मणगाव यांनी क्रिकेट खेळाडू साठी एकूण,९८, हजार रुपये या सामन्यासाठी तडजोड होती खुले टेनिस बॉल सामन्या करिता तडजोड करून पहिले बक्षीस 51,000,रुपये एकता क्रिकेट क्लब दिग्रस […]

राजकारण

खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने मंजुर वायफना व पळसपूर रस्त्याचा शुभारंभ

खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने मंजुर वायफना व पळसपूर रस्त्याचा शुभारंभ   १६ कोटी ७५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर   हिमायतनगर नागोराव शिंदे   खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हदगाव तालुक्यातील वायपना व हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर पळसपुर डोल्हारी रस्त्याच्या 16 कोटी 75 लाख रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ (दि.13 रविवार)रोजी […]

राजकारण

हिमायतनगर एम आय एम युवा शहराध्यक्ष पदी शाहरुख खान यांची निवड.

हिमायतनगर एम आय एम युवा शहराध्यक्ष पदी शेख शाहरुख यांची निवड.   हिमायतनगर शेख चांद यांची रिपोर्ट   ऑल इंडिया मजलिस एइत्तेहादुल मुस्लीमीन माननीय नक्केब-ई-मिल्लत श्रीमान, अलहाज बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब व लोकसभा सदस्य यांच्या सूचनेनुसार आणि महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वात औरंगाबादचे खासदार डॉ. अब्दुल गफार कादरी साहेब कार्याध्यक्ष महाराष्ट्र व […]

क्राईम डायरी

महागाव तालुक्यातील हिवरा ( संगम ) येथे एटीएम मशीन फोडून रोकड लंपास

महागाव तालुक्यातील हिवरा ( संगम ) येथे एटीएम मशीन फोडून रोकड लंपास   प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव   गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून रोकड केली लपास अज्ञात, चोरट्यांनी पोलिसांसमोर चोरट्यांना शोधण्यासाठी केले आव्हान, मागील काही वर्षा अगोदर, दिनांक,११/६/२०२१ रोजी गुरुवार च्या मध्यरात्री सुद्धा इंडिया नं1 एटीएम मशीन चोरट्यांनी अशीच लपास केली होती चोरट्यांनी […]

ताज्या घडामोडी

शासकीय निधी मधून महागाव तालुक्यातील मौजे जनुना, येथे शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

शासकीय निधी मधून महागाव तालुक्यातील मौजे जनुना, येथे शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप   प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव   महागाव तालुका अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जनुना (ज ) येथे दिनांक,८ मार्च,२०२२ रोजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, संजय रामराव वाठोरे व, माजी तंटामुक्ती अध्यक्ष, श्री, शेख मेहबूब शेख भिक्कन, यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात […]

राजकारण

ढाणकी ते उमरखेड जाणारा अखेर रस्त्यासाठी नागरिक करणार रस्ता रोको आंदोलन

अखेर रस्त्यासाठी नागरिक करणार रस्ता रोको आंदोलन   रस्त्याअभावी तीन अपघाती मृत्यू; दहा ते बारा गावकऱ्यांचे रस्तारोको आंदोलन     अखेर रस्त्यासाठी नागरीक करणार रास्तारोको   बिटरगांव बु . प्रतिनिधी शेख इरफान     बिटरगांव बु ते ढाणकी रस्त्याची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याने जाताना प्रत्येक प्रवाशाना जिव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहे. […]

क्राईम डायरी

महागांव तालुक्यातील हिवरा (संगम) येथील युवकाची गळफास घेवुन आत्महत्या

महागांव तालुक्यातील हिवरा (संगम) येथील युवकाची गळफास घेवुन आत्महत्या     प्रतिनिधी एस.के शब्बीर महागांव     युवकाने राहत्या घरी गळफास घेवुन आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना दि.३मार्च रोजी हिवरा(संगम)येथे घडली. महागाव तालुक्यातील हिवरा(संगम)येथील अभिजित ज्ञानेश्वर कदम(वय२१वर्षे)याने दिनांक ३मार्च२०२२(गुरूवार)ला दुपारी चार वाजताच्या दरम्यान घरी कोणीच नसल्याचे पाहुन गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली .अतिशय मनमिळावु […]