क्राईम डायरी

ब्रेकिंग न्यूज -पुसद MIDC घाटोलीत अनोळखी प्रेत आढळले.* *पुसद ग्रामीण पोलिसांकडून ओळख पटवण्याचे आवाहन*

*ब्रेकिंग न्यूज -पुसद MIDC घाटोलीत अनोळखी प्रेत आढळले.*

 

*पुसद ग्रामीण पोलिसांकडून ओळख पटवण्याचे आवाहन*

 

*यवतमाळ प्रतिनिधी : लतीफ शेख.*

 

 

MIDC घाटोली येथील बंद पडलेल्या पक्क्या क्वार्टरमध्ये एका पुरुषाचे कुजलेल्या अवस्थेत प्रेत आढळून आले आहे.

 

मृतदेहाची वय अंदाजे 40 वर्षे, उंची 5 फूट 3 इंच आहे. अंगात आकाशी रंगाचा `श्री सुपीनाथ गणेश मंडळ अमाने` असा छाप असलेला टी-शर्ट, कमरेला लाल करदोडा आणि पांढऱ्या-विटकरी रंगाची `macho` कंपनीची अंडरवेअर आहे. पायात नेव्ही ब्ल्यू रंगाची पॅन्ट आहे.

 

पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत.वरील वर्णनाचा इसम गहाळ असल्यास पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *