ताज्या घडामोडी

पंचायत समिती उमरखेड शिक्षक सहकारी पतसंस्था 1213 चे अध्यक्ष रामकृष्ण केंद्रे सर उपाध्यक्ष सौ कदम मॅडम पतसंस्थेचे सचिव श्री अमरदीप दवणे सर.

पंचायत समिती उमरखेड शिक्षक सहकारी पतसंस्था 1213 चे अध्यक्ष रामकृष्ण केंद्रे सर उपाध्यक्ष सौ कदम मॅडम पतसंस्थेचे सचिव श्री अमरदीप दवणे सर.

 

उमरखेड प्रतिनिधी : मिलिंद चिकाटे.माजी अध्यक्ष श्री संतोष खूपसे सर माझी सचिव श्री पुष्पजीत राणे सर माजी उपाध्यक्ष राजश्री दराडे मॅडम तसेच बँक प्रतिनिधी पुंडे सर याच्या यांच्या सहकार्याने तज्ञ संचालक म्हणून आमचे जिवलग मित्र श्री रमेश राठोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्या बद्दल श्री रमेश राठोड यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा…परिवर्तन पॅनल मध्ये जे काही कमिटमेंट ठरल्याप्रमाणे शिक्षक भारती शिक्षक संघटनेवर नेतृत्व म्हणून दाखवलेल्या विश्वासाबद्दल अत्यंत ऋणी आहे.

ही जबाबदारी म्हणजे शिक्षक भारती संघटनेसाठी सन्मानाची बाब असून, संस्थेच्या प्रगतीसाठी आणि सभासदांच्या हितासाठी श्री रमेश राठोड हे प्रामाणिकपणे व पारदर्शकतेने काम करण्याचा प्रयत्न करेन.

आपल्या सर्वांच्या सहकार्याने संस्था अधिक सक्षम व प्रगत होईल, आणि रमेश राठोड हे अगदी जोमाने आपल्या परिवर्तन पॅनल च्या संचालकासोबत शिक्षकाच्या हितासाठी काम करेल अशी शिक्षक भारती संघटना शाखा उमरखेड चे सर्व सभासद आशा व्यक्त करतो…

पुनश्च: रमेश राठोड यांना उमरखेड १२१३ शिक्षक पत संस्थेवर तज्ञ संचालक म्हणून परिवर्तन पॅनल ने संधी दिल्याबद्दल धन्यवाद

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *