क्राईम डायरी

उमरखेड / गावठी दारू बंद करण्याचे मुरलीकरांचे ठाणेदरांना निवेदन.

उमरखेड / गावठी दारू बंद करण्याचे मुरलीकरांचे ठाणेदरांना निवेदन.

 

प्रतिनिधी मिलिंद चिकाटे

 

उमरखेड तालुक्यातील मुरली गाव व मुरली तांडा येथे देशी विदेशी तसेच गावठी दारू ची विक्री खुलेआम मोठया प्रमाणावर चालू आहे. दारू पिऊन पतींकडून महिलांना खूप त्रास व मारहाण होत आहे. तसेच गावातली जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात दारुडे दारू पिऊन बॉटल तिथेच आवारात फेकत आहेत. गावातील सर्व प्रकारची दारू विक्री बंद करावी अश्याप्रकरचे निवेदन मुरली ग्रामवसियांकडून बिटरगाव पोलिस स्टेशन ठाणेदार पांडुरंग शिंदे यांना देण्यात आले.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *