ताज्या घडामोडी

उमरखेड तालुक्यातील मुळावा फाटा ते माळासोली पर्यंत रस्त्याचे काम तात्काळ करा. अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्यात येईल.

उमरखेड तालुक्यातील मुळावा फाटा ते माळासोली पर्यंत रस्त्याचे काम तात्काळ करा. अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्यात येईल.

उमरखेड तालुका प्रतिनिधी संजय काळे

 

मागील दोन वर्षापासून उमरखेड बांधकाम विभागाला तोंडी व निवेदन देऊन दखल न घेतल्यामुळे आज सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांना निवेदन देण्यात आले तात्काळ रस्त्याचे काम पूर्ण करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते निकेश गाडगे व राजू गायकवाड ता. अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी व विकास परिषद उमरखेड यांनी देण्यात आला उपस्थित आशिष डोंगरे सम्राट ढोबळे रोहन धुळे तेजस झोडगे बालाजी गायकवाड आदित्य डोंगरे सह कार्यकर्ते उपस्थित होते

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *