आरोग्य

सौ.गयाबाई सूर्याजीराव शिंदे यांचे वृद्धापकाळाने निधन

सौ.गयाबाई सूर्याजीराव शिंदे यांचे वृद्धापकाळाने निधन

 

नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे

 

जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील नाभिक समाजाचे सक्रिय कार्यकर्ते श्री नारायण सूर्याजीराव शिंदे यांच्या आईचे सौ.गयाबाई सूर्याजीराव शिंदे यांचे वयाच्या ७५ वर्ष रा.गोरलेगाव दि 3 मार्च रोज गुरवारी सकाळी वृद्धापकाळाने अचानक दुःखद निधन झाले त्यांच्या पश्यात एक मुलगा, तीन मुली व नातू पंतू असा मोठा परिवार आहे सौ.गयाबाई सूर्याजीराव शिंदे यांच्या जाण्याने शिंदे परिवारावर खुप मोठे दुःखाचे डोंगर कोसळले आहे ईश्वर त्यांना ह्या दुःखातून सावरण्याची शक्ती देतो हिच प्रार्थना त्यांच्यावर नांदेड येथील गोवर्धन घाट येथे दुपारी ४ वाजता अंत्यविधी करण्यात आला आहे

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *