महागांव /खडका येथे घरासमोरील दुचाकी लंपास
यवतमाळ:महागाव तालुक्यातील खडका गावातील रहिवासी महेंद्र सिद्धार्थ चवरे (29) यांची MH बी एम 1933 दुचाकी 25/8/2024 च्या मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोरील ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांने चोरून नेली. त्यानंतर दुसर्या दिवशी सगळीकडे दुचाकींचा शोध घेतला.परंतु गाडीचा पत्ता लागला नाही.अखेल त्यांनी 26/08/2024 रोजी पोलिसांकडे अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दिली.घटनेचा तपास महागाव पोलिस करीत आहे.
यवतमाळ जिल्हा विशेष प्रतिनिधी:लतिफ शेख