ताज्या घडामोडी

उमरखेड/ कोरटा बंदीभागातील लोकांचा जनसेवक भाविक भाऊ भगत 

उमरखेड/ कोरटा बंदीभागातील लोकांचा जनसेवक भाविक भाऊ भगत

 

प्रेस रिपोर्टर एस के शब्बीर महागाव

 

कोरटा – किनवट महामार्गावरील खड्डे ठरत आहेत जीवघेणे..

 

काल भाविक भगत हे दराटी येथे जात असताना त्यांच्या निर्दशनात खड्डे आले या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे नवीन वाहनांना खड्डे दिसत नव्हते त्यामुळे मोठा अपघात झाला असता त्यामुळे भाविक भगत यांनी कोरटा येथील नागरिकांना सोबत घेऊन खड्यातील पाणी काढले

या नंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सांगितले आज बंदी भाग हा शेकडो समस्यांनी ग्रसित आहे बंदी भागामध्ये शिक्षण आरोग्य रस्ते या महत्त्वाच्या समस्या आजही जशाला तश्याच आहे या भागात आजही कोणत्या व्यक्तीने लक्ष दिले नाही परंतु या भागासाठी काम करण्याचं कार्य भाविक भगत यांनी केले.

आरोग्य क्षेत्र , रस्ते , शिक्षण रोजगार या समस्येला सोडवण्याचे काम भाविक भगत हे करत आले आहे पुरग्रस्त पिडित रूग्ण शिक्षक या सर्व समस्या सोडवण्यासाठी भाविक भगत नेहमी अग्रेसर ठरत आहे.

आज त्यांची ओळख बंदी भागातील जनसेवक बंदी भागातील गोरगरीब जनतेचा कैवारी आरोग्य दूत म्हणून झाली आहे..

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *