महागांव/उमराह यात्रा इतिहासीक मध्ये प्रथम एक सोबत १७ यात्री उमराह मक्का मदिना करिता रवाना
यवतमाळ जिल्हा संपादक एस. के. शब्बीर महागांव
दि.17/ 4/ 2024रोजी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुका शहरातून उमराह यात्रा करिता मुस्लिम समाजातून 17 हज यात्रेसाठी झाले रवाना त्यांच्या कुटुंबातील पाहुण्यांनी फुल गुच्छ देऊन हज यात्रेची दूवा साठी नथ मस्तक झाले व एकमेकांना पाहुण्यांनी गळाभेट केली मुस्लिम धर्माचा हाज यात्रेमध्ये मोहम्मद पैगंबर कुलदैवत मानले जाते महागाव शहरांमधून हज यात्रेला विजा महागाव शहरांमधून खालील प्रमाणे 1) महागाव नगरपंचायत चे नगरसेवक हाजी परवेज सुरैया.२)मजी नगर सेविका हिना परवेज़ सुरैय.३) जैद परवेज सुरैया.
४) अहिल परवेज सुरैया.
५)रहेमतुला पठाँन.
६) रजिया बि रहेमतुला पठान.7)शेक सलिम शे मोहम्मद.८)साबेरा बि शे मोहम्मद.9) अफ्जल खा पठान.10) आबेदा बि अफ्जल खा पठान.11) जानी भाई शेख १२) रहेमा अंजुम जानी भाई शेख १३) आरेफुन बि अकबर शेख१४) रिज्जवना सयद ताहेर.15 रुखसाना बि पठाण
१६) अजिजा बि शेख मुस्ताफ़ा.१७) साबेरा बि शेख इस्माईल या 17 यात्रिकां हुजूर साहिब नांदेड येथून हज करिता गेले