आज ब्राह्मणगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केले विनम्र अभिवादन.
उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे आज दिनांक आज दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 8 वाजता बौद्ध विहार ब्राह्मणगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 66 वा परीनिर्वाण दिन साजरा करण्यात आला यावेळी संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ व हार अर्पण करण्यात आले पंचशीला ग्रहण करण्यात आली यावेळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण पत्रकार विजय कदम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाला
जिल्हा परिषद गन ब्राह्मणगाव अध्यक्ष भारत रामा वाठोरे,वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन शाखाप्रमुख युवराज वाठोरे, किशोर राऊत,बाळू वाठोरे, विजय घोडगे, विठू साळेकर,भीमराव वाठोरे.अमोल वाठोरे, वैभव वाठोरे, अशोकराव दवणे,सुरेश वाठोरे, दिनकर वाठोरे, शिवाजी वाठोरे सर,तथागत वाठारे, प्रदीप वाठोरे असंख्य बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज वाठोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन अमरदीप वाठोरे यांनी केले
तालुका प्रतिनिधी सुभाष वाघाडे