हिमायतनगर / येथिल शेख इब्राहिम याचे दुखत निधन.
मुख्यसंपादक / एस. के. चांद यांची बातमी
सामाजिक कार्यक्रते तथा राष्टिय जनतादल चे नादेड ग्रामिण जिल्हा अध्यष पत्रकार शेख इस्माईल
याचा छोटा भाऊ शेख इब्राहिम याचे वयाचे 34व्या वर्षी तोङाच्या उजव्या गालावर कॅसर या उपचारा करिता सरकारी दवाखाना निजामबाद व हैद्राबाद, येथिल निलोफर हाऊसपिटल ,विष्णुपुरी नादेड ,व हमखास दवाखाना औरगाबाद येथे उपचार करून हिमायतनगर आणल्या नंतर पंधरा दिवसाने त्याचा कॅसर या अलपश्या आजाराने दुखत निधन काल दि 19 शनिवार रोजी सध्याकाली साडेसहा वाजता निधन झाले असुन आज 10-30 मिनटाने दि 20=11=2022 रोजी त्याची अन्थविधी मुस्लिम जातीरिवाज धर्मा प्रमाणे चौपाटी येथिल दारूलुम मोहमदिया येथे जनाजाची नमाज आधा करून त्याची दफनविधी आठवडी बाजार येथिल क्रबस्थान येथे करण्यात आली आहे या अन्थविधिस शहरातील युवक मोठया सख्याने व नाथेवाईक
उपस्थित होते या दुखत निधना बदल तालुकाभर हलहल व्यक्त केली जात आहे