महागांव/ गुंज माहूरगड च्या रेणुका माता प्रथम दर्शन पायरीका देवीचे मा. आमदार नजरधने दर्शन घेताना
प्रतिनिधी एस के शब्बीर महागाव यांची बातमी
उमरखेड महागाव विधानसभेचे भाजपाचे लाडके व लोक चहिते मा. आमदार श्री राजूभाऊ नजरधने साहेब आज माहुरगडाच्या माता रेणुका देवीचे प्रथम दर्शन स्थान गुंज येथे माता पायरिका देवीचे दर्शन घेण्यासाठी नवरात्री उत्सव निमित्ताने गुंज येथे मंदिरावर दर्शनासाठी उपस्थिती दर्शवीली गावातील गुंज प्रतिष्ठीत नागरिक सोबत आमदार नजरधने यांच्यासह अशोक कोकरे,भगवानराव गावंडे(उटीकर) यांनी गुंज गावाततील विविध समस्याची फाळे व विचारना करून गावकऱ्यांसह आपल्या समस्या दाखवून रुजा मांडल्या. माजी आमदार राजूभाऊ नजरधने साहेब. यांनी.अशोक कोकरे भगवानराव गावंडे. यांनी जे विविध समस्या गावकऱ्यांसाठी मांडल्या होत्या त्या समक्ष ला माजी आमदार राजूभाऊ नजरधने साहेब यांचे शंभर टक्के आश्वासन असे बोलताना सांगितले यावेळी उपस्थित गुंज गावातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा माजी उपसरपंच श्री.पांडुरंग गणपती यादव,श्री.गजानन तळणकर,गणेश तोडक,विजय आढाव,गजानन कलाने, अवधुत यादव,सर्प मित्र श्रीकांत डोरले,सुरेश व पायरी का देवी दर्शनासाठी नवरात्र निमित्त आलेली गावकरी मंडळी. उपस्थित होते.