भाजप प्रवक्त्या ने मोहम्मद पैगंबरांबाबत अपशब्द वापरून मुस्लिमाच्या भावना दुखवल्याने AMIM चे हिमायतनगर पोलीस स्टेशनला निवेदन देत निषेध.
हिमायतनगर – एस के चांद यांची रिपोट
ऑल इंडिया मजलिस ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे तालुका अध्यक्ष युवक हिमायतनगर शेख जुबेर शेख रहिम यांनी आज हिमायतनगर पोलीस स्टेशन मध्ये इस्लाम धर्मातील मोहम्मद पैगंबर यांना अपशब्द वापरून मुस्लिमचे भावना दुखवनाऱ्या बद्दल हिमायतनगर पोलीस स्टेशन येते निवेदन देऊन जाहिर त्यांच्या विरोध मध्ये निषेध केले आहे. इस्लाम धर्माने प्रेषित मोहम्मद पैगम्बर यांच्या विषयी अपशब्द वापरून मोहम्मद पैगम्बर यांचे अपमान करुन मुस्लिम समाजाची भावना दुखवणाऱ्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी हिमायतनागर येथे जाहिर निषेध करण्यात आले . सविस्तर वृत्त असे की महिला बीजेपी प्रवक्ता नूपुर शर्मा हिने मोहम्मद पैगम्बर यांचे विषय अपशब्द वापरून अपमान केले असून मुस्लिम समाजाची भावना दुखलवल्या बद्दल तीच्यावर कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात यावी . ह्या साठी हिमायतनगर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षिक श्री भुसनर साहेब यांना mim कार्यकर्ते यांनी एका निवेददुवारे मागणी केली आहे. यावेळी निवेदन देतांना अनवर खान पठाण. शे जुबेर शे . रहीम. आदी उपस्थिती होती