सगरोळी सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध चेअरमन पदी शिवकुमार बाबणे तर व्हाॅईसचेअरमन पदी दम्मायावार श्रीनीवास याची निवड
नांदेड / बिलोली = एस के चांद यांची रिपोट
सगरोळी येथील सेवा सहकारी सोसायटी स्थापनेपासुन बिनविरोध आहे तीच परपंरा कायम ठेवता या वर्षी ही सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध निवड करण्यात आले तर चेअरमन पदी सगरोळी परिवर्तन पॅनलचे श्री.शिवकुमार धर्मप्रकाश बाबणे याची तर व्हाईस चेअरमन पदी सगरोळी विकास आघाडीचे श्री.दम्मायावार श्रीनीवास गंगाराम याची निवड करण्यात आली तर संचालक पदी संगाबाई महादप्पा उदगिरे,सरस्वती गोविंद गौड मोतीवार,भंडारे सायाबाई महादुगौंडा, बामने राजु सिद्राम, घूरके अशोक पिरगोंडा,शिंदे दिलीप विठ्ठलराव,अडकश्वर श्रीनीवास विठ्ठल,कोटनोड दत्ताञय लक्ष्मण,सिध्दापुरे मारोती रामराव,याबनोड संजय लक्ष्मण,गायकवाड गोविंद अमृता निवड करण्यात आली तर सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध कढण्यासाठी सुनिल देशमुख,खंडेराव देशमुख,विश्वनाथ समन,गणेश पाटील मरखले,व्यंकट सिधनोड,शंकर महाजन,व्यंकट सोमपुरे,शिवराज बामने,प्रभु मुत्तेपोड,शिवकुमार कोदळे,आशोक खिरप्पावार आदीने प्रर्यत्न केले.