राजकारण

महागांव /धानमुख येथे सरपंच व गावकर्यांनी पोलिसात दारु बंदी साठी दिले निवेदन

महागांव /धानमुख येथे सरपंच व गावकर्यांनी पोलिसात दारु बंदी साठी दिले निवेदन

प्रतिनिधी /एस. के. शब्बीर

 

घानमुख येथे हातभट्ट्या चा व.दारुच्या विक्रीचा दन दनित अवैध व्यवसाय सुरू असल्याने नागरिकासह युवा पिढी व नागरिक.दारुच्या नशेमध्ये लिन. होऊन दारू पिणाऱ्या ची संख्या घाणमुख येथे दारुसाठी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे यामुळे गावातील बहुतांश नागरिकांना दारुड्यांच्या त्रासात व नागरिकांना बळी पडावे लागत आहे . या त्रासात कंटाळून गावचे सरपंच. रवी दिलीप चौरे , अमोल उत्तम इंगळे व इतर नागरिकांनी महागांव पोलिस स्टेशन येथे सरपंच व गावकर्यांनी एकता मिळून महागाव स्टेशनला निवेदनाद्वारे तक्रार देऊन कायम स्वरूपी दारु बंदी करण्यासाठी मागणी केली आहे . घानमुख , गावातील वस्ती ही जेमतेम जास्त प्रमाणात बंजारा व अदिवासी तर थोडीफार अनुसूचित जातीचे वास्तव्यास आहेत . त्यातील उदरनिर्वाहासाठी चक्क हातभट्टी दारुचा व्यवसाय सुरू केल्याने युवा पिढी व नागरिकासह रेंगाळून व्यसनाधीन होत असल्यामुळे नवीन पिढी धोक्याचे वळण दिसत असल्याने दारू विक्रेत्याकडून दिसून येत आहे तर काही व्यक्ती दारु पीऊन आपल्याच सुखी संसारात वाद निर्माण घालून विघ्न करीत आहे , तर अनेक हकनाक वाद निर्माण करून त्रास सुद्धा देत आहेत . या त्रासास कंटाळून गावातील नागरिकांनी महागांव पोलिसात दारूबंदीसाठी निवेदन देऊन कायम स्वरूपी गावातील दारु बंद करण्यासाठी निवेदन देऊन मागणी केली आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *