निंगनूर घाटातील घटना अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून एक लाख वीस हजार रुपये केले लपास
प्रतिनिधी/ एस के शब्बीर
उमरखेड : निंगनूर येथील एक आचार्य घटना फुलसावंगी येथून पाळत ठेवत होता चोरटा लिंगनूर च्या घाटात मोटरसायकल अडवून मिरची पावडर च्या सहाय्याने डोळ्यात टाकून टपोऱ्या लपास शेतकऱ्यांने फुलसावंगी येथील व्यापाऱ्याला कापूस व भुसार साहित्य विकले . त्या शेतमालाचे पैसे घेऊन दुचाकीने गावी परतताना दोन अज्ञात दुचाकीस्वार भामट्यानी डोळ्यात मिर्चीपूड फेकून तब्बल 3 लाख 20 हजार लुटल्याची घटना दि . 24 मार्च ला रात्री 9 वाजताचे सुमारास घडली . निंगनूर येथील गणेश भिकू राठोड या शेतकऱ्यांने आपला कापूस व अन्य शेतमाल फुलसावंगी येथील व्यापाऱ्याला विकला . त्या भुसार साहित्याचे 3 लाख 20 हजार घेऊन दुचाकीने आपल्या गावी जाण्यास निघाला . त्या शेतकऱ्यावर पाळत ठेवत दोन भामट्याने गुरुवारी रात्री पाठलाग करत निंगनूर घाटात शेतकऱ्याची दुचाकी अडवली व डोळ्यात मिर्चीपूड फेकून रोख रक्कम घेऊन पसार झाले