क्राईम डायरी

हिमायतनगर येथील युवक शेख इमरोज शेख जलील यांच्या मारेकरच्या विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल मुख्य आरोपी अटक

हिमायतनगर येथील युवक शेख इमरोज शेख जलील यांच्या मारेकरच्या विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल मुख्य आरोपी अटक

हिमायतनगर प्रतिनिधी /

हिमायतनगर येथील तरुण युवक शेख इमरोज शेख जलील याने यातील आरोपी भास्कर किशनराव वानखेड़े यास तुझा नंबर नासतांना तू गाडी मध्ये प्रवासी का बसविले आहे असे म्हणाला असता, भास्कर किशनराव वानखेड़े, याने शिविगाळ करुण झटा पटी केली व् 5 ते 6 लोकांना बोलावून घेवून मला मार जास्त लागला आहे, असे म्हणुन आरोपितानी गैर कायद्याची मंडळी जमवून शेख इमरोज शेख जलील यास डाव्या बरगळीस पोटावर चाकू ने मारुन गंभीर जख्मी केले असता फर्यादीचे भाऊ शेख नदीम हा सोडविन्यास गेला असता गुरुमहाराज शिवदास स्वामी याने चाकूने मांडीवर मारून गंभीर जख्मी केले, व् जिवे मारन्याची धमकी दिली जख्मी इमरोज शेख जलील यास नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय दवाखन्यात उपचारार्थ दाखल केले असता उपचार चालू असतांना त्याची काल दिनांक 9/01/2022 रोजी मृत्यु झाला आहे,

मयताचे भाऊ शेख नदीम शेख जलील यांचे फिर्यादि वरुण आरोपी विलास उर्फ़ मारोती डांगे, भास्कर किशनराव वानखेड़े, राहुल सायलु कारमाड़े,गुरु महाराज शिवदास स्वामी यांचे विरूद्ध गुर न. 4/22 कलम 302,326,307,324,504,506,143,148, भांदवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

पुढील तपास डिवायएसपी राजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पिआय भगवान् कांबळे, एपि आय महाजन सर हे करीत आहे.

दरम्यान सदर मयताचे स्वविछेधदन केल्यानंतर प्रत त्यांचे नातेवाईक चे ताब्यात देण्यात आले असता प्रेत पोलिस स्टेशन ला घेवून जमाव आला होता,

परन्तु आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल झाला व् अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस प्रशासनातर्फे दिल्यामुळे त्यांचे समाधान झाले,

व् त्यानंतर त्याचे अंत्यविधिची प्रक्रियेला सुरुवात झाली, व् हिमायतनगर बाजार पेठ पूर्ण घटनेच्या निषेधार्थ बंद होता,

व् शांतता व् सु व्यवस्था कायम रहावी या साठी पूर्ण पोलिस बंदोबस्त होता,

पोलिस कुमक तैनात करण्यात आला होता, मुस्लिम समाजास शांतता राखण्याचे अव्हान शेख रफीक सेठ,

य्यद अब्दुल मन्नान असद मौलाना, निसार मौलाना, जावेद ख़तीब, सनवर खान यांनी केले आहे.व् इतर 3 ते 4 आरोपींना अटक करण्याची मागणी जोर धरित आहे,

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *