आज महागाव शहरामध्ये सर्व सराफा लाईन या व्यापारी बांधवांना सराफा संघटनेचे अध्यक्ष. संजय चिंतामणी यांचे आदे
ब्युरो रिपोर्ट..एस.के. शब्बीर महागांव यवतमाळ
महागाव शहरातील सर्व सोनार व्यापारी बांधवांनी दीपावली सणानिमित्त त्यांनी सुरक्षित अंतर ठेवून व्यवहार करावा.
जरी कोरोना चे रुग्ण आपल्या जिल्ह्यात जरी नसली तरी पण दीपावली निमित्ताने पुणे मुंबई औरंगाबाद सारख्या मोठ्या शहरातून येणाऱ्या
मजूर दार आणि लेकीबाळी कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असते
त्यामुळे कोरोना चा पादुर्भाव वाढू नये म्हणून सराफा लाईन महागाव चे अध्यक्ष ( संजय चिंतामणी).. यांचे सराफा लाईन व्यापाऱ्यां ची बैठक घेऊन सर्व व्यापारी बांधवांना कोरुना नियमाचे पालन करावे असे सांगितले
आणि सुवर्ण कार्यकर्त्यांनी कोरुना नियमाचे उल्लंघन करू नये covid-19 चे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना दिल्या आहेत
दिवाळी चा सर्वात मोठा सण मानला जातो पण जनतेने कर्ज न काढता साध्या पद्धतीने दीपावली सण साजरा करावा आणि महागाव शहरातील सोनारी व्यापारी बंधूंनी सुरक्षित अंतर ठेवून व्यवहार करावा
जरी कोरूना चे रुग्ण नसले तरी संकट अध्याप टळले नाही जास्त गर्दी करु नये
यावर्षी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन कापसाचे अतोनात नुकसान झाले आणि आघाडी सरकारने प्राध्यापक शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत जाहीर केली नसून त्यामुळे जनतेनी कोणतेही कर्ज न काढता साधेपणाची दीपावली सण साजरा करावा आणि सर्व जन तेला आप आपली दोन्ही लसीकरण ढोस घेऊन आपल्या जीवाची हानी टाळावे ही विनंती
ही माहिती..
सराफा लाईन महागाव चे अध्यक्ष
( संजय चिंतामणी).
उपाध्यक्ष दिगांबर माळोदे)
सचिव राजेश माळवे
विशाल डहाळे सदस्य)
( पंकज रुणवाल
सुधीर मोटरवार
अमोल राजूरकर
आणि राजेश दार्वेकर सराफा लाईन संघटना महागाव यांनी दिली